माय मावशी

माय मावशी माय मन्ही अहिरानीमना घरमा व्हतीशाळात शिकाडालेमाले मावशी व्हती माय मावशीनासंस्कार मनावरप्रेम मन्हं सारखचमाय मावशीवर माय करता मावशीलेकसे मी डावलसूमाय मावशी दोन्हीसनीपालखी मी उचलसू बहिष्कार करणारामावशीले इसरतसअहिरानीना पुळका सेसगळा जग ले सांगतस डाँक्टर इंजिनिअरमावशीनी कयेमावशीसाठी कायीजहायी मन्ह बये माय आणि मावशीलेएक आपण करुतदोन्हीसले मिळयी मानआसे काही करुत मी अहिरानी मी मराठीवाद नकोच व्हवालेमाय मावशी … Read more

देख गया दाटी उना

pexels photo 769525

देख गया दाटी उना जुना सालना चालनाआरे आखरी महिनानवा सालम्हा जरासा तुन्हा देखसू आईना॥धृ॥कसा निरोप देऊ रेतुले आखरी महिनापाच दिननाच आत्ये तुबी आम्हना पाव्हना॥१॥तुले निरोप देवालेलिखू कितला मी गानाबारा महिना तू बी रे मन्हा संगे चाली उना॥२॥सुखम्हाबी दुखम्हाबीव्हता आधार आम्हनादिन देखाडात तुबी कधी आम्हले हासाना॥३॥कधी उनात बी दिनतुन्हा वरबी रुसानादिन ह्या बी रे जाथिन मन्हा … Read more

खुर्ची

IMG 20231227 WA0059 1

खुर्चीखळात मळातझोपडात भेटतीनमतदार दिसताचभुयीवर लोळतीन हात जोडतीनपाय चाटतीनकोंबडी बाटलीलुगडा वाटतीन सहली निंघतीनईवान उडतीनसौदा पटतीनमतं फुटतीन गद्दार पळतीननिष्ठा आटतीन गावनं गावरातोरात फोडतीन शपथा तुटतीनसत्ता लुटतीनपेढा वाटतीनफटुका फोडतीनबनेल बकराखुर्च्यीवर बठतीन विवेक पाटीलमालेगाव(नाशिक)

जीव मन्हा बयस

काय येयेल व्हता मातर

जीव मन्हा बयस जीव मन्हा भल्था बयस,खान्देसनी दशा दखी,व्हयी रहायनं वैरान,वैरान,जथातथा इकास गया रुखी.१ नयी आठे कोनले सोयरसुतक,चांगला रस्ता दखाडनारेस्ले,नयी आयकतस कोन्ह कोन्ही,मान देवाले धजत नयी तेस्ले२ यखादा चुकी माकी उना,धज उचलाले दैना तेनी,कसाले खास घरन्या भाकरी,तुल्हे काय इतली पडनी?३ तव्हयते जीव मन्हा ,जास्ती कोल्ला व्हस,जीवान जीवान पोरे,मुरगजयना मांघे पयतस ४ निवडी येवा पुरता पोखथस,नंतर … Read more

गोरी गोरी

गोरी गोरी एक पोर दिसनी गोरी गोरीपाहीनी मनाकडे चोरी चोरी एक पोर दिसनी गोरी गोरी… ठेंगोडाना बजारमा भेटनी तीपाहीसनी मनाकडे हसनी ती कया इशारा तीले तेलाजीसनी व्हयनी गोरी मोरी गोरी मोरी हा गोरी मोरीगोरी मोरी हा गोरी मोरी एक पोर दिसनी गोरी गोरी… जवळ यीसनी भेटनी तीभलतीच प्रेमळ वाटनी ती हात तीना धरा तेपळनी इशारा … Read more

मायना हातनी भाकर

FB IMG 1703005723919

मायना हातनी भाकर !! ॐ गं गणपतेय नमः!! माय मनी थापसथापस चुलानी भाकरखावाना वखत लागसलागसं जशी साखर माय मनी उठसचुलाप बससमाय मनी उठस चुलाप बसस चुलाप बसीसनफुकणी ती फुकसंडालकामा तवळ पडसंपडस तवळ भाकरं माय मनी थापस थापस चुलानी भाकर… लाकूड भारीडोकावर धरी लाकूड भारी डोकावर धरी मोळी करीसन घरमा ती आणसतवावर तवळ पडसपडस तवळ भाकर … Read more

देखा भो

FB IMG 1703528134075

देखा भोदेखा भो कोठेच पहिला सारखं काहीच नही ऱ्हायेल से आतेसर्व जग बदली जायेल से भोजो तो काममा गूंग से आते आंगन कोनी सारतांना दिसत नहीसडा रांगोयी कोनी टाकतस नहीवासुदेव कोठेच नजर पडत नहीरामपहायरंमा भोंगा आयकू येत नही पहिला जमाना ऱ्हाहीना नहीयेरायेरनं कोनी आयकत नहीमोठा माणूसना मान ठेवतस नहीनयतरना पोरे समजी लेतस नही टाईमवर लगीन … Read more

अहिराणी कवीता माय बाप

Khandeshi Ahirani Kavita

अहिराणी कवीता माय बाप माय -बाप बाप वावरना मेंड,माय घरनी हो मेर,बाप वख्खरना दांड,माय रुमन नि दार.१ बाप शिवारना राजामाय सौसारनी रानीबाप नयी वाजा गाजामाय राहे ध्यानी मनी.२ बाप घरना देव्हारामाय तठनी समईबाप दुन्याना सहारा,माय दोरानी हो सुई.३ बापना हातम्हा काठी,माय समाये लाटन,बाप समदास्ना पाठी,माय पिरीम निधान.४ बाप सरय धोपट,माय खोल से इच्चार,बाप जरी चूके … Read more

सोपं नयी बरं

खान्देशी अहिराणी कविता

सोपं नयी बरं सोपं नयी बरं ! खेत खेत काय करस खेत करनं सोपं नै ! खेत मा सट्टा लायी देख पिक पिकाडनं सोपं नै ! वावरमा टाकी बिवारं रोप उगाडनं सोपं नै ! महागं खत टाकीनी फवारा मारनं सोप नै ! पो-यागत पीक वाढायी नव पैरानं सोपं नै ! याजना पैसा काढीनी खेतमा लावनं … Read more

कास अहिरानी वृत्तबद्ध रचना

अवकाळी पाऊस

कास अहिरानी वृत्तबद्ध रचना कास मन्हा भागम्हा देवबा कष्ट कितला! कसा आंत देखस मन्हा सांग इतला? कसाले जलम तू दिन्हा हाउ खंतड!दिधा भार टाकी मन्हावरज कितला जिमिन नागराना कटाया नही शे! पिकाडस कथा तू तिन्हाम्हान मुतला सदा राब राबीसनी जीव बायस!इतर कोन राबस दुन्याम्हान इतला मन्हावर कसा तू सदा राग काढस!पिकाडस जराखा करस नास कितला? … Read more