शेकोटी संमेलन

शेकोटी संमेलन

        ॥श्री॥

   ॥शेकोटी संमेलन॥

शेकोटी संमेलनले जाऊत…
चला शेकोटी संमेलन जाऊत…
दर वरीसले भरस उरूस
राजीखुशीम्हां जावानी हौस
संमेलन से खूपच खास
तठे अहिरानी गाना गाऊत…
चला शेकोटी संमेलन जाऊत…
सुरेश पवारना आवाका मोठा
संमेलनम्हां देखा झपाटा
इठोबा फिरस जथातथा
रातले जागरण तमासा देखूत
चला शेकोटी संमेलन जाऊत…
भारतभरना इथीन लोके
आदिवासीसनी संस्कृती तठे
डफ डमरू भेरी वाजूत
पायम्हा चाय बांधी नाचूत
चला शेकोटी संमेलन जाऊत…,
मजा मजा हो भलतीच मजा
आम्ही प्रजा नि आम्हीच राजा
कवीसंमेलन,भलताच हौसी
संमेलनच गंगा नि काशी
तठे साहित्य जत्राम्हा नाचूत
चला शेकोटी संमेलन पाहूत ….
दहा तारीख अकरा तारीख
लक्ष ठेवज्या बरकां बारीक
दोन दिवस झोपानं नही
धूम मचाडूत बठ्ठा सहित
नाचगानास्नी मजाबी लेउत
चला शेकोटी संमेलन पाहूत ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

शेकोटी देखाले चालनू

शेकोटी संमेलन
शेकोटी संमेलन