बठ्ठ जग बदली ऱ्हायनं ahirani

ahirani

ahirani 🌷बठ्ठ जग बदली ऱ्हायनं🌷           ——————–      …नानाभाऊ माळी ahirani भाऊ-बहिनीस्वन!मी आते दोन-च्यार दिन झाये गावलें गयथू!तश्या वरीसम्हा सव- सात चक्रा व्हतीस!धकल्पने ज्यास्ना संगे खेयेल,हुस्त्या-मस्त्या करेल त्या!…त्या धाकल्ला लंगटी दोस्तांरं,नातू पंतून्हा सेतस!गावं न्हा पुढारी सेतस!चांगला नाव काढी ऱ्हायनात!तव्हय पेवालें पानी भेटे नई!आते घरमा नयलें पानी यी ऱ्हायनं!..मी बदली।   ऱ्हायनू!…गावं बदली ऱ्हायनं!दोस्तस्ना पोरे वयखातसं नई!वय आनी काय … Read more

कलेजान्हा तुकडा Ahirani language

4ebbd923 24e5 4dfa 89c6 e7e48d0fd697

कलेजान्हा तुकडा Ahirani language नानाभाऊ माळी काल्दीन आयतवार व्हता!मी हातमा थैली लींस्नी बजारम्हा भवडी ऱ्हायंतू!जाता जाता रस्ताधरी गंजज दुकानें दिखी ऱ्हायंतातं!मी हिरवा भाजीपाला, कोबी, फुलवर, टमाटा लेवागुंता भवडी ऱ्हायंतू!रस्ताधरी मटनन्हा दुकानें भी व्हतात!त्यास्ना दुकानेंस्मझार आंगनीं चामडी सोली काढेल बोकड्या टांगेल व्हतात!मन्ही नजर सहज तथी एक दुकानागंम चालनी गयती!दुकानदार आग्रोह करी बलायी ऱ्हायंता ,’आजावं शेटजी,लेलो बिल्कुल … Read more

कर्ज डोकावर बठी हासत ऱ्हास Ahirani language

Ahirani language

Ahirani language कर्ज डोकावर बठी हासत ऱ्हास नानाभाऊ माळी वावरम्हा कपासी फुली ऱ्हायनी!हारभरानी फांटी हाली ऱ्हायनी!गहूनी शेंडी खुली ऱ्हायनी!रातनी थंडी जाता जाता धीरेस्करी आंगले झूली ऱ्हायनी!हेरी,बांधवरना बोअर पानी उपसी ऱ्हायनात!पानीन्हा बारा भरी गरायेलं गहू-हारभरा नाची कुदी ऱ्हायनात!दिन उगी यांय वर यी ऱ्हायना!आते उनन्हा चटका बठी डोकालें ताप दि ऱ्हायना!शायानां यांयनीं उतरानन्ही झावर उखली फेकी देयेलं … Read more

शिक्षक आनंदन्ही पाम्हेर Ahirani language

Ahirani language

शिक्षक आनंदन्ही पाम्हेर Ahirani language शिक्षक आनंदन्ही पाम्हेर नानाभाऊ माळी भटू भल्ता यंग्रट व्हता!यी जायी कोन्ह भी नाव ल्हेत ऱ्हाये!याले गुद्धा मार!त्याले मांगेतीन आडा पायघाली पाड!कोनलें घोंकयवरी मार!कोनलें दप्तरवरी मार!मारामारीम्हा पटाइत भटूलें त्यान्हा यंग्रटपनामुये वर्गानां बठ्ठा पोरे किद्री जायेल व्हतात!भटू आठवीम्हा शिकी ऱ्हायंता!त्याले सर भी किद्री जायेल व्हतात!गंजज सावा त्यानंबापले बलायी धाडं!सांगी दख!त्यांन्हा वघ्रायेल गुन … Read more

घर खाली करी दिवाई चालनी

pexels photo 7685983

घर खाली करी दिवाई चालनी घर खाली करी दिवाई चालनी नानाभाऊ माळी दिवाई उनी,गाय गोरसन्ही बारनासंगे!धनन्ही पेटी धन त्रयोदशीलें उनी!नरक चावदससंगे उनी!लक्षुमी पूजननां पूजा करी लिधी!पाडवानं दिन ववायी लिधं,पूजा व्हयनी!आनी भाऊबीजलें बहिनीस्नी भाऊस्लें ववायी लिधं!येर मांगे येर सव दिन दिवाईन्हा हासी खुसी निंघी ग्यात!बठ्ठ नातंगोतं गोया व्हयी येल व्हतं!घर भरी जायेल व्हतं!पैसाथून नातं मोठं व्हतं!हिरदम्हा … Read more

काका हासी ऱ्हायंतातं अहिराणी कथा

काका हासी ऱ्हायंतातं अहिराणी कथा काका हासी ऱ्हायंतातं नानाभाऊ माळी मोठमाय वट्टावर बठी गहू पाखडी ऱ्हायंती!इकत लेयेंल गहूस्मा मुकल्या काचोया व्हत्यात!पहिले मोठमायनां डोयावर चष्मा नही व्हता,पन जुवारी,गहू पाखडी पाखडी चष्मा लागी जायेल व्हता!हातमा सुपडं खाले-वर व्हयी ऱ्हायंत!घोई घोयी वरवरन्या काचोया गोया करी आंगेचं टाकी ऱ्हायंती!मोठमायनं पाखडनं सुरूचं व्हतं!सुपडं हाली डुली ऱ्हायंत!गहून्या काचोया आल्लंगं निंघी ऱ्हायंत्यांत!तितलाम्हा … Read more

महात्मा गांधी Ahirani poetry

महात्मा गांधी

महात्मा गांधी Ahirani poetry बापू आज  सपन मा   मालेगांधी  बापू  भेटना भो…काठी  टाकी  कंबरमा           जिदीबादी  खेटना भो……….1 लेणं  न्हई   देणं   न्हई म्हणे,डिकरा माती ग्या…तुना  धंगडास्ले   देखी          जीव फोटूमा काती ग्या………2 नागी दुन्या झाकासाठेआर्धा नागा  व्हयनु मी…उनी   छ्यातीवर   गुई          तिले  न्हई   कयनु  मी……….3 माले   वाटे   अहिंसानंबोट  धरी  सत्य  चाली…मन्हा  तिन्ही  वांदरेस्ले          कोण झाया न्हई वाली……….4 … Read more

काने लागी,त्यान्ह घर फुटी Ahirani

Ahirani

काने लागी,त्यान्ह घर फुटी Ahirani काने लागी,त्यान्ह घर फुटी नानाभाऊ माळी Ahirani             तुयसाबाई यायींनंन्हा गावलें जायेलं व्हती!खरं सांगो तें धाकली आंडेर पुष्पान्हघर जायेल व्हती!पोरनां लगीनलें पाचऐक वरीस व्हयी ग्यातं व्हतीन!नात नातरे घर आंगनम्हा खेवालें लागीं ग्यात तरी भी तुयसाबाईलें आसं पुष्पांघर एखादी रात भी ऱ्हावांलें भेटनं नयी व्हतं!यां वखतलें याहीनन्हाचं फोन येल व्हता,              ”तुयसाबाई … Read more

अहिराणी कवी सुनील पाटील सर

IMG 20240914 WA0003

अहिराणी कवी सुनील पाटील सर अहिराणी कवी सुनील पाटील सर 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹************************… नानाभाऊ माळी इचारन्ह गासोडं सोडी वाटत ऱ्हावो!मानव समाजल्हे मोक्या चोक्या सत्यान्हा आरसा दखाडतं ऱ्हावो!रंजेल गांजेल शेतकरीनं जगनं दखाडतं ऱ्हावो!धुर्ते धुर्ते लेखनीतून नेम्मन डोया हुघाडतं ऱ्हावो!या कामे ज्या करतस त्यास्ले कवी, लेखक  म्हतंस!आनभव इचारन्ह भालकुत कोनले आवडो नं आवडो पन वाटत ऱ्हावानं काम कवी, लेखक … Read more

कानबाई उत्सव

कानबाई उत्सव

कानबाई उत्सव कानबाई माय की जय नानाभाऊ माळी              परोनंदिन,काल्दीन आनी आजन्हा….सनवार,आयतवार,सोमवारन्हा तीन दिन कश्या पयेत निंघी ग्यात!चाकण, पुणे, सांगवी, वाल्हेकर वाडी चिंचवडम्हा जथा बन तथा बठ्ठा खान्देशी भाऊ बहिनी कानबाई मायन्हा भक्तीम्हा गुंग व्हतात!कानबाई मायन्हा रोट व्हतात!गंजज खान्देशी भाऊ बहिनी आपापला गावलें ग्यात!बठ्ठ गाव एकच से हायी दखाडी दिन्ह!ज्यासले जाता उंनं नई त्या बठ्ठा … Read more