आहिराणी गीत राजा तुना

आहिराणी गीत

खांदेश साहित्य संघ समुह

आहिराणी गीत : राजा तुना

राजा तुना हा हा, प्यार मा हा हा
दीवानी मी व्हैनू
खरा मना प्यार मना राजा
तुनीच मी व्हैनू

जानू… जानू… जानू
मी तुनी जानू

राणी तुना हा हा, प्यार मा हा हा
दीवाना मी व्हैनू
खरा मना प्यार मना राणी
तुनाच मी व्हैनू

जानू… जानू… जानू
तु मनी जानू

जन्मां जन्मांतर राजा
तुनीच राहसू मी
कितल भी येऊ दे संकट
त्याले समोर जासू मी

राजा तुना हा हा, बात मा हा हा
दीवानी मी व्हैनू
खरा मना प्यार मना राजा
तुनीच मी व्हैनू

जानू… जानू… जानू
मी तुनी जानू

तुना प्यारले राणी मी कसा विसरू
मना दिल तू धोका मी कसा करू

राणी तुना हा हा, मन ना हा हा
राजा मी व्हैनू
खरा मना प्यार मना राणी
तुनाच मी व्हैनू

जानू… जानू… जानू
तु मनी जानू

साथ जिंदगी ना साथिदार मी व्हैनू
साथ तुना संग जिवनभर मी व्हैनू

राजा तुना हा हा, संसार मा हा हा
तुना संग जुडनू
खरा मना प्यार मना राणी
तुनाच मी व्हैनू

जानू… जानू… जानू
तु मनी जानू

धनराज नथू बाविस्कर
मु. पो. नावरा-नावरी
ता. जि. धुळे ४२४३१८
राज्य : महाराष्ट्र 

आहिराणी गीत
आहिराणी गीत