आते आवरा घाईघाई

अहिराणी कवीता आते आवरा घाईघाई ऐका हो ऐकापिंट्या दादा अन ताईअहिराणी माय ना जागरले आते आवरा घाईघाई!! माय आपली अहिराणीसोडीसन मावशीले भजतसगोडवा तिना वयखाकथा भलताज देव पूजतस!! आते करू जागरशे सातवा समेलन नि तय्यारी!सर्वासले सांगा आते,नको आडथया मझारी!! पंचवीस फेब्रुवारीतारिख ठेवा ध्यानमा!8 ते 8 वखत ठासी ल्या मनमा!! समजेल,उमजेल आन समर्थअहिराणी समाज घडावाले!करेल शे एव्हडी … Read more

मायबाई आहिराणी

7 अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनं

मायबाई आहिराणी देखा धन्य आज दिन, नेरले मोठंपन उनं, आहिराणीम्हा बोलतीन, बठ्ठा खांदेशी जन. मायबाई अहिराणी, कशी सुलावनी झायी.चर्चा लेकरस्नी देखी, थोडी हरकाई गयी. म्हने भिती नही आते, सरी ग्यात दिन बुरा.मन्हा गनगोतनी आते, हातम्हान हात धरा. उच्छाव नी संमेलनं, यातं व्हतज -हातीन.मन्हा लेकरं खुशीमा, मन्हा गुनच गातीन. आते लिखा वाचा बोला, अहिराणी खरोखर.द्या खिसाले … Read more

७ व नेरन्ह अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन

अहिराणी साहित्य संमेलन

अहिराणी साहित्य संमेलन नानाभाऊ माळी पांझरा नदीन्हा काठे सई बहीन भेटी!देर-जेठ भाऊ-भासा,डिक्रा मन्हा भेटी!               मन्ह तालेवर गोत,जीव निव्हायी भेटी!मन्ह तालेवर गाव,नेर राम पाह्यरे उठी!                    माय पालखीना भोई,डोये गये भेटी!सुख-दुःख जिंदगीनीं कविता रे आठी नेरलें अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन नेरलें अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन भरी ऱ्हायन!पांझरा नदीनां काटलें नेर गाव से!धुये तालुकाम्हा से!जुनं कायम्हा … Read more

कान्हदेशी सारस्वत एक मुखी बोला आहिराणीना जागरसाठे नेरले चला

7 अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनं

7 अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनं कान्हदेशी सारस्वत एक मुखी बोलाआहिराणीना जागरसाठे नेरले चला मंडयी रामराम, कान्हदेशना भूमीम्हा मायबोली आहिराणीना जागर करागुंते आजवर ६ अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनं पार पडनात. याच परंपराम्हा आते सातवं आहिराणी साहित्य संमेलन २५ फेब्रुवारी २०२४ रोजे धुयं जिल्हाना नेरम्हा व्हयी ऱ्हायनं. या संमेलननी तयारी जोरम्हा सुरु शे. आयोजक समितीनी … Read more

वाढदिन सुभेच्छा

अ.भा.आहिरानी साहित्य संमेलनना आयोजक

वाढदिनसुभेच्छा१९/२/२०२३ केवढा मोठा योगायोग !आज शिवजयंती …. नी तेरोजच आपला तरुण शिवप्रेमी शिवव्याख्याता मिञ प्रा. डॉ.सदाशिव सुर्यवंशी यास्ना वाढदिन !!!    सहावं अ.भा.आहिरानी साहित्य संमेलनना आयोजक,” खान्देशनी वानगी ” अहिरानी ञैमासीकना कार्य.संपादक ,शिवव्याख्याता,कवी,लेखक,गझलकार,खान्देश साहित्यसंघ महाराष्ट्रना केंद्रिय अध्यक्ष नी मन्हा जीवभावना तरुण मिञ प्रा. सदाशिवजी सुर्यवंशी यास्ना आज वाढदिन.त्यास्ना पाठबय मुयेज वानगीनी वानगी/चव आपले चाखाले भेटी … Read more

संध्याकाय व्हयनी म्हंजे

कवीसंमेलन    ७ वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुय्ये  आयेजित  पत्र संध्याकाय व्हयनी म्हंजे तीनीवट्टाना कोर वर ईसनरोज दर्जाकडे देखो. एस टी ना आवाज येताचतीना हिरदामा धडधड व्हस तीबी आयको. आन्नाडु व्हती ती पण त्याले शिकाडीसनभरतीमा भरीसन फौजी करतो सुट्टीमा ये जाये तवयच तीले बर वाटे. फोन बीन काय न्हई व्हता तीना पापत्र येताच पोस्टमन … Read more

आते तठे से जावानं

Khandeshi Ahirani Poem

सातवा अखिल भारती अहिरानी साहित्य संमेलन ना कविसंमेलनना करता कविता धाडी र्हायनू  मना बरा माठा शब्दे समझी ल्हिशात हायी मनफाईन इनंती से…….🌞::::::आते तठे से जावानं:::::🌞गयं चंद्र वर यानआते चालनं सुर्यानंकोठे चालनं इज्ञान         आते सोडा रे अज्ञान॥धृ॥इज्ञानम्हा भरेल सेदेखा कितलं रे ग्यानंनही पोथी पुरानम्हा       आते तरी  व्हा रे श्यानं॥१॥जसं सुर्यानं उजायंतसं उजयनं ग्यानग्यानी इज्ञानी  उनात            जग … Read more

काळीधरणि

काळीधरणि बैल जूपलैय मौठालै पिक पेरालय  शेताले सदरा  अंगाले  फाटलेघाम  अंगाले  फूटले अनवाणी  पायाले मातीने  अंग अंग मळकटले भूख लागली पोटाले कांदा  चटणी  भाकरशेतकरि  दादा  हातावर घेतलेपाणी पिऊन  पोटभर  काम  करीले पीक सोणं  पेरीले आनंद लय झाहले आले नेसून  हिरवळ रानाले हिरवं काकण हाताले लाल कूंकू  मळवट  भरीले बुजगावणे  पीकात  लक्ष्मी  ऊभी  मज दिसले ङोळयाचं  … Read more

तुना आयुष्याना सदरा

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन शिर्षक:- तुना आयुष्याना सदरा तुना आयुष्याना सदरा, मना हातेकन शिवा!तवय कुठे मना पोऱ्या,तू हापिसर झाया!! गयक्या सप्परन्या धारा,आमी आंगवर झेलात!तुले लाई छातीले,आमी कैक वावधने पेलात !! मायबापना कर्तयाले आमी,आमी नई नइज इसरनूत !मानपाननं जगणूत आमी,नई कोणासमोर झुकनुत!! लगीन तुनं थाटमां लाईजीव मना झाया मोट्ठा!वाटे समदं हुई चांगलं,पन आमना … Read more