बाई शिकनी परगती व्हइनी
“बाई शिकनी परगती व्हइनी” माले चांगली याद शे . मी धाकला व्हतु बाया पह्यले नदीवरच धोनं धवाले जायेत बरं ! तवय नदीले महामूर पानी राहे . आते तं पानकायामा बी नद्या कोल्ल्या खटक वाहयतीस . पन मी काय म्हनस बहिनीसहोन आनी भाऊसहोन पह्यला दिन याद कयात ते जमीन आस्मानना फरक शे . बाईना जातले आंधारामा … Read more