अहिराणी लेख मी मन्हा चेहरालें वयखी ऱ्हायनू
अहिराणी लेख मी मन्हा चेहरालें वयखी ऱ्हायनू मी मन्हा चेहरालें वयखी ऱ्हायनू नानाभाऊ माळी …..मानोसना चेहरा कसा दिखस?समोरथून दखा तें आल्लग दिखास!जेवनी काने देखा तें आल्लग दिखास!डावी कानेथीन चाफली- चुफली दख तें त्यान्ह रुपडं आखो आल्लगचं दिखस!मानोसनं दिखनं नजरनां खेय तें नई? दिखनं-दखाडनं एक आजब चमत्कार से!हावू आपला डोयांना खेय तें नई मंग? तोंडंनां मव्हरेथीन … Read more