जगनं वागनं खरंच वज्जी भाग्यशाली शे

pexels john thorne 9329964

जगनं वागनं खरंच वज्जी भाग्यशाली शे 🙏🏻 👑 🙏🏻 ज्योशिबा संस्कार जगनं वागनं खरंच वज्जी भाग्यशाली शे फक्त येडाई करनारस्नी खोडाई ठेची काढो मंग जीवन जगाम्हा हासिख़ुशीनी बढाई येस.. जगनं वज्जी साधं सोपं आहे, फक्त नकली आव आनीन काड्या करनारन्या नाड्या ध्यानम्हा उन्यात का मंग की बिनकामन्या उड्या मारनं आपेआप बंद व्हस… बिनकामनं तनतन करीन … Read more

मनपाक हातम्हा हात लीना ते मैत्रीधन भेटस

pexels satya nandigam 12967045 scaled

🙏🏻 💎 🙏🏻 ज्योशिबा संस्कार 🤝मनपाक हातम्हा हात लीना ते मैत्रीधन भेटस,🙏🏻 दोन्ही हात जोडीन ते भावभक्ती तयार व्हस,👏 हातावर हात मारा ते टाई वाजसं,✌️कोनले निस्वार्थ हात दिना ते मानुसकीथून मदत व्हस,हातना महत्त्व इतलं शे की, कैक हात पुढे उनात ते अशक्यभी शक्य व्हस..!✋जेष्ठ श्रेष्ठ सज्जन सोयरास्ना उभारीबन हात डोकावर आशीर्वादना पडस ते जीवननं सोनं* … Read more

गुलाबाई गुलोजी लेखक विश्राम बिरारी

InShot 20231008 173904028

गुलाबाई गुलोजी लेखक विश्राम बिरारी “ गुलाबाई – गुलोजी ” ” भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला . पार्वती बोले शंकराला ‘ चला हो आमच्या माहेराला ” काय गोड आनी कसं मज्यानं गानं शे हो हाई ? ऐक का तुमीन ? ऐका ते खरी .. या गुलाबाईना गाना भाद्रपद महिनामा गनपती बाप्पा उठनात का … Read more