घर खाली करी दिवाई चालनी
घर खाली करी दिवाई चालनी घर खाली करी दिवाई चालनी नानाभाऊ माळी दिवाई उनी,गाय गोरसन्ही बारनासंगे!धनन्ही पेटी धन त्रयोदशीलें उनी!नरक चावदससंगे उनी!लक्षुमी पूजननां पूजा करी लिधी!पाडवानं दिन ववायी लिधं,पूजा व्हयनी!आनी भाऊबीजलें बहिनीस्नी भाऊस्लें ववायी लिधं!येर मांगे येर सव दिन दिवाईन्हा हासी खुसी निंघी ग्यात!बठ्ठ नातंगोतं गोया व्हयी येल व्हतं!घर भरी जायेल व्हतं!पैसाथून नातं मोठं व्हतं!हिरदम्हा … Read more