गरीबनी खादा ते गू खादा नी नांदतानी खाये ते आवसद khandeshi Ahirani Letter

गरीबनी खादा ते गू खादा नी नांदतानी खाये ते आवसद khandeshi Ahirani Letter पिंकूताईले येडबाई आक्काना आसिरवाद Khandeshi Ahirani Letter मायबोली अहिराणी भाषाना जागर येडबाई आक्कानं पत्र, पिंकूताईले येडबाई आक्काना आसिरवाद ! शुक्रवार दि. १०/११/२०२३ ३० /१०/२०२३ येडबाई आक्कानं पत्र. पिंकूताई तुन्हा पाव्हनासंगे मन्हा झगडा झाया च्यार दिनना पहले,हायी दिवायीले माले पयठनी लेयी द्या म्हनीसनी … Read more

किदर बी दखना नी एक डोया हेकना मराठा आरक्षण

किदर बी दखना नी एक डोया हेकना मराठा आरक्षण महाराष्ट्र मजार मराठा आरक्षण हाऊ मुद्दा भादवा न उन सारख जस तपेल शे, तसाच काही भादवाना किळा बी इरोध करा करता वयवय करी ह्रायनात. तेन्हा मजार ताे गु.. रत्ने… जास्तच वयवय करी ह्रायना. मराठास्नी तेन्ह काय घोड मारेल शे, म्हनीसन हायी फुरगदड फुरफुर करी ह्रायन. आते … Read more

ज्यांना माल त्यांना हाल कोल्हा कुत्रा लालेलाल

dam 209757 640

ज्यांना माल त्यांना हाल कोल्हा कुत्रा लालेलाल ज्यांना माल त्यांना हाल कोल्हा कुत्रा लालेलाल! न्यूज महाराष्ट्र गोवा नावने एक मराठी बातन्यासन चॅनेल से. त्यावर भुजबळ साहेबानी मुलाखत मी दखी. भुजबळ साहेब म्हणे,मराठवाडामा पानीना कायम दुष्काय ऱ्हास. तठे सरकारनी अशी एक योजना सांगतस, मुंबईनं वापरेल पानी नितय पाक करिसनी मराठवाडामा वापरांले लई जावो. पण मन म्हणणं … Read more

पस्तावा अहिराणी कथा

पस्तावा अहिराणी कथा

पस्तावा अहिराणी कथा . . . . ” पस्तावा ” ही अहिराणी कथा आपणा साठी . . . नाम्या शिक्षणाअभावी त्याच्या वर काय प्रसंग ओढवतो हे या कथेत मांडण्याचा प्रयत्न केलाय . कथा फार दिवसांपूर्वी लिहिली होती . आज योग रयतेचा आवाज या निमित्ताने आलाय .. . . . . . ” नाम्या ..! ” … Read more

सगळ आठेज सोडीस्न से जान

Ahirani Kavita

सगळ आठेज सोडीस्न से जान कितलभी कमाव तून्ही सोन-नांन शेवट ले मातर खाली हातज जांन खूप मोठा भांदा तू बंगला आणि माडी खेतम्हा भांदी तूना साठे पोहेस्नी कुडी वाल्ह्या कोळी बनिसन करू नको पाप चांगला कामे कर,मन ठेव आपलं साफ पैसा वालासण्या पोरी तू करी लयना रात दिन करी न्हायन्यात तूनी दयना गावम्हा करत जाय … Read more

दसरा करा हासरा नी मांगल बठ्ठ इसरा

PremiumPhoto Indianfestivaldussehra2Cgreenaptaleafinhand

दसरा करा हासरा नी मांगल बठ्ठ इसरा दसरा सण मोठा, नही आनंद ना तोटा… काय दिन होतात भो त्या… पोया नी सण कये गोया.. पोया पासुन, गणपती बाप्पा, मंग नवरात्र,मंग दसरा… फाटेल तुटेल ठीगय लायेल कपडा ह्रायेत, पण माय त्या मस्त धुयी टाके, नीळ मा बनडायीसन सुकाडाले टाकी दे… नी सुकायनात का मंग आम्हनी सर्कस … Read more

दसरा सन मोठा

dusshera 2806170 1280

दसरा सन मोठा भाऊसहोन परोंदिन दसरा शे बरं . . ! काय म्हंत .. ? अहो दसरा शे म्हंत परांदिन हो .. मंगयवार चोविस तारीख ले . उनं ध्यानमा ? तर अश्विन शुद्ध दशमी ना दिन ” दसरा ” हाऊ सन येस . अश्विन महिनाना पहिला दिन पासून ते नऊ दिन लोंग नवरात्र ना नऊ … Read more

मन गडुई व्हई हाई ते समज गैरसमजनं पानी फेकीन आच्छल पानी संगऊ देवो

silhouette 3578066 1920

मन गडुई व्हई हाई ते समज गैरसमजनं पानी फेकीन आच्छल पानी संगऊ देवो 🌱ज्योशिबा संस्कार🌱 मन गडुई व्हई हाई ते समज गैरसमजनं पानी फेकीन आच्छल पानी संगऊ देवो.. यानी जिरावत्यानी जिरावथून, संयम आपुलकीना ये थून भरमना गयगट तयले बठू देवो.. येरारेर दुखाडीन नही ते,समजी उमजी न्यामिना मार्ग दखाडीन जोड करीन तडजोड करी लेवो.. आदर हक्कम्हा, … Read more

बाप हायी रसायन ना गुणधर्म बी कयना नही नी गुणसत्र बी वयन नही

Khandeshi Father Son

बाप हायी रसायन ना गुणधर्म बी कयना नही नी गुणसत्र बी वयन नही Ahirani Katha Khandeshi Ahirani Katha बाप हायी रसायन ना गुणधर्म बी कयना नही, नी गुणसत्र बी वयन नहीएक वरीस्ना बाप कोर्टानी पायरी चढस… तेल्हे एकुलाएक आंडोर ह्रास, तेन्हा इरोध मा तो कोर्टाकडे न्याव मांगस. तेन्ही मांगनी ह्रास धडपणे मन्हा आंडोरनी माल्हे खर्च … Read more

चंदन एक आस्सल आह्यरानी आन तितकाच तुफान दर्जेदार सिनेमा

81sEt II 4L. UF10002C1000 QL80

चंदन एक आस्सल आह्यरानी आन तितकाच तुफान दर्जेदार सिनेमा आज दुफारले साडे तीन चारना सुमारले प्रकाशदादा पिंगळवाडेकर आन इतर नायक नाईकास्न्या खूप न्यामिन्या भूमिका करीसनी साकारेल २००५ सालम्हा बनाडेल चंदन हावू अहिरनी सिनेमा दखी काढा. दखी काढा आसं म्हनापरीस हावू सिनेमा सुरु व्हताज एक सेकंदभरबी आथी तथी मान आन नजर न फिरावता दोन तास सदोतिस … Read more