कवी प्रकाश जी पाटील
अहिराणी कवीता त्या दिन ग्यात माव्वी
खान्देशी अहिराणी कवीता अहिराणी कवीता त्या दिन ग्यात माव्वी त्या दिन ग्यात माव्वीजसा बुडबुडा येस दम कोंडीसन वऱ्हे… उनी आठवन तसी कसं दीऊ तिले तऱ्हे……1डाव दिखस डोयाले फिस्कं गये जरी साव्वी..येस आंगव्हर काटा दिन ग्यात जरी माव्वी….2रोज गांजायेल भूक कशी आतडास्ले खेटे… थंडा पडेल चुल्हाम्हा न्हई सनकाडी चेटे…… 3सदा कावकाव करे पोटम्हाना भुक्या हाड्या.त्येना आवाजले … Read more
अहिराणी कवीता बापु
बापू……कवी.प्रकाश पाटील राम पाह्येटम्हा बापू उना सपनम्हा आज… माल्हे म्हणे रे डिकरा थोडी वाटू द्या रे लाज…….1 गांधी चौकम्हा रे माले दीन्हा खुशाल खुटाडी अन शिवाजीले दिन्हा घोडाव्हर रे बठा डी……..2 हुबा राई राई मन्हा आते थकी ग्यात पाय रडे बापूना तो डोया चष्मा आडे धाय धाय…….3 साले साल उभा राई बेटा थकी गे कम्बरमन्हा … Read more
रामलल्ला
रामलल्ला ईके बजारम्हा दाढीमन्हा रामजींना झेंडा…त्येना कायेजले ढुसी मारे कुरापती गेंडा ……….1 अरे, दाढीवाला मियाँझेंडा रामजीना ईके…कशी दिशाभूल करो दुन्या तुन्हाफाई शिके……….2 पानायेल डोया देखी त्येना थरथरे व्हट…दिसें वारगानी दिशा लावा सबूदले वट……….3 दौड वारगानी देखीनाचे डोकाव्हर शेंडी…कान गिलकाना फोडे भर बजारम्हा भेंडी……….4 पूसं पपनीनं पानीबोल उमटना खोल…जाणे आतडीना धर्म फक्त बलकानं मोल……….5 न्हई भाकरले … Read more
तुकोबा
तुकोबा बरं झाये तुका बाबाईवानम्हा तू बसी ग्या…तुना अभंगले बोलें तोच बिचारा फसी ग्या……….1 सध्या टिंगलीस्ना घरेग्यात गलोगली वाढी …व्हडे शेजारीस्ना पाय दिन्हा फर्याम्हाई काढी ………2 दया, माया येस मालेदेस टुक्कारस्ले तऱ्हे…कडे-खांदे कर्ता कर्ता पुर्रा चढी ग्यात वऱ्हे………..3 आसा बाट्टोडस्ना माथेतूच हाणू जाणे काठी…कसं जमाडे तू सांग दिसू खोबरानी वाटी……….4 काठी आते तिबाक शेज्येना देव्हाराम्हा … Read more
तुन्हा रुबाबना जबाब नही
तुन्हा रुबाबना जबाब नही मन्हा खान्देशतुन्हा रुबाबना जबाब नही,मन्हा खान्देशी भाऊ…..पोकय टेकमा खान्देश आते,हुई ग्या रे म्याऊ……तापी थडीना वाघोबा तू गडी…. डकारानं काय लिसी…?कोल्हास्नी तुन्हा डोया बांधी रे …. भाद्री टाकी मिसी….//ध्रु//बडा घरना कसा झाया रे तू पोकय वासा….हंडीभर रस्सामा शिजाडस मूठभर मासा….राजबंसी तुन्हा वारसालेलागी गई उधी….कामठाले तीर लाई बसेत तुल्हे नही सुधी….खानदेशी अर्जुनन घोड हाई, जास कोठेबी … Read more