खानदेस रतन उलगुलानवाली प्रतिभाताई शिंदे
खानदेस रतन उलगुलानवाली प्रतिभाताई शिंदे बिरसा मुंडानी आदिवासीस्ना हक्क मियाडासाठे इंग्रजेस्ना इरोधम्हा बंड कय व्हत त्याले ‘ उलगुलान ‘ आसं म्हनतस. आदिवासीस्ना हाक्क मियाडासाठे इधायक बंड प्रतिभाताई संघटीत करी राह्यनी. म्हनिसन सातपुडाना आदिवासी ताईले “उलगुलानवाली प्रतिभाताई” आसं आदरभावम्हा म्हनतस. आज आपुन हायी लढाऊ बानानी करतबगार प्रतिभाताईनी वयख करी ल्हीऊत. ताईना जनम २९ संप्टेबंर १९७२ म्हा … Read more