जीव मन्हा बयस
जीव मन्हा बयस जीव मन्हा भल्था बयस,खान्देसनी दशा दखी,व्हयी रहायनं वैरान,वैरान,जथातथा इकास गया रुखी.१ नयी आठे कोनले सोयरसुतक,चांगला रस्ता दखाडनारेस्ले,नयी आयकतस कोन्ह कोन्ही,मान देवाले धजत नयी तेस्ले२ यखादा चुकी माकी उना,धज उचलाले दैना तेनी,कसाले खास घरन्या भाकरी,तुल्हे काय इतली पडनी?३ तव्हयते जीव मन्हा ,जास्ती कोल्ला व्हस,जीवान जीवान पोरे,मुरगजयना मांघे पयतस ४ निवडी येवा पुरता पोखथस,नंतर … Read more