khandeshi akhaji आखाजी ना सन हिरा मोती न धन
khandeshi akhaji Khandeshi Akhaji आखाजी ‘आखाजी ना सन हिरा मोती न धन’लेखन:-संजय धनगव्हाळ(अर्थात कुसुमाई)भाषा:-अहिराणी***************************“आखाजी ना सन हिरा मोती न धन”सडा रांगोई टाकीसन सजाडा आंगनखरं शे सन कोनता का ऱ्हायेना, सन हिरा मोती न धन ऱ्हास.सन म्हणजे भारतीय संस्कृतीनी एक देन शे.हायी संस्कृतीनी देन पिढी दर पिढी चालू शे.त्या संस्कृतीना संस्कार शेतस म्हनिसन या सनेस्नं परंपरागत … Read more