Ahirani Poem माय

Pain of woman

Ahirani Poem माय अहिराणी कविता माय नऊ महीना नऊ दिवस पोटात तु माले पोसस यातना सहन करीसन हाई जग माले दखाडस सांग माय तुना पांग कसा मि फेड बोट धरी धरी माले जमिनवर चालान शिकाडस खाल पडताच तु माले तुना काळीजले लावस सांग माय तुना पांग कसा मि फेडु दिनभर ऊनतानमा कष्ट तु खुप करस … Read more

अहिराणी कवीता पुरनपोयी

FB IMG 1701100514038

अहिराणी कवीता पुरनपोयी अहिराणी कवीता पुरनपोयी पुढारेल अहिर जमातनीवस्ती व्हती खान्देशम्हाअहिरानी आमनी वानीतिले तोड नही जगम्हा. आमनी खान्देशनी संसकरतीसगया जगम्हा भारीपाहुनचार करानी सेरीत आमनी न्यारी जाणार नही भूक्यादारसे येयेल पाव्हनादिसूत पोटले टाचाआदरसत्कार करसुत त्यास्ना. घरले खासुत खुडाभाकरपाव्हनास्ले करसुत पुरनपोयीसे पकवानेस्नी रानीआमनी खान्देशनी पुरनपोयी. रामपहाराम्हा उठी आमन्याखान्देशीमावल्या कामले लागतीसझाडलोट करी कुरी पुजा करी चुल्हा चेटाडतीस. सनसराद … Read more

अहिराणी कवीता बोटले सुई टुचनी

depression 3912748 1280

अहिराणी कवीता बोटले सुई टुचनीबोटले सुई टुचनी कवी – नामदेव ढसाळयास्नी कविताना आहिरानी आनुवाद… बोटले सुई टुचनीजीव कितला कयवयस,सुरा तलवारी खसाखस खुपसतसकसं वाटत आसी. साधा चटका बसनामानुस कितला घाबरस,साला,जिवंत जायीसन मारतसकसं वाटत आसी. साधा पदर ढयनातरी बाई कितली सरमावससाला,नंगी धिंड काढतस रे कसं वाटत आसी. कितल्या यातना कितला आपमानकितल्या येदनाकसं सोसत आसी. आमनी हरेक पिढीत्यासना … Read more

अहिराणी कवीता माले काही उमगत नही

FB IMG 1701100919245

अहिराणी कवीता माले काही उमगत नही कविता नाही एक मुक्त चिंतन माले काही उमगत नहीआते काबर आसं ?धाकलपणे दखूत कव्हयबीघर मानसेस्न भरेल -हायेबोलणं चालणं रड़ण हासणंजसं जसं घर डोलत -हाये.आते दखो चार मानसेस्नघर दखास नुसत भणंगतठे नही हासणं तठे नही बोलणंजो तो ज्यान्हा त्यान्हा जगम्हा दंगमाले काही उमगत नहीआते काबर आसं ? धाकलपणे दखूत नदी … Read more

अहिराणी कविता आसू उनात

FB IMG 1701100442334

अहिराणी कविता आसू उनात ढग उनातशितडाभी उनात,यादगार म्हानापल भी उनात. सर मुकीधड धड छाती,सब्देजम्हा तव्हयआसू उनात. (मनना) ढेकळे भिजीगय झायात,टर टर वरतेकोंब उनात. हिर्वय दखीइसरनू सोताले,गया दिनडोयाम्होरे उनात. मझार बाहेरगुदगुल्या फुटण्यात,फुलपाखरे बीहसाले लागनात. रमेश बोरसेनवी मुंबई२७/११/२०१६

बळीराजानी कहानी अहिराणी कवीता

Ahirani Poem

बळीराजानी कहानी अहिराणी कवीता बळीराजानी कहानी “””””””””””””””””””””””””””””””काय सांगू दादा तुल्हे, मन्ही करुण कहानी, कधी लुटे माल्हे नेता, कधी आभायनं पानी. उन बाये मन्हा जीव, वाहेत घामन्या धारा, नही लागे मन्हा जीवले, समाधानना वारा. जसा खेतम्हा राबे बैल, तसा वढस मी घानी,काय सांगू दादा तुल्हे, मन्ही करुण कहानी. दिनरात राबिसन मी, बहू पीक पिकाडस, हाऊ घातकी … Read more

अहिराणी कवीता तुयसं

herbal 1615256 640

अहिराणी कवीता तुयसं 🌿तुयसं🌿 रुप रोपटानं ल्हेसमन्हा दारसे उगसंसई-बहिन जशी कां नाव तुन्हं से तुयसं॥धृ॥मन्हा साठी व तू-येसम्हनीसनी तू तुयसंतुन्हं पहिलं दर्सन माले पायठे भेटस॥१॥काम धामले व जीवमंग मन्हा बी रमसंतुन्हा दर्सने सक्काय नित मन्ही व खुलसं॥२॥नित सुर्यानं किरनपैले तूच व देखसतुन्हा दर्सने आर्चने माले देखाले भेटस॥३॥तुन्हा मुयेच मिटससर्दी खोकला पडस्मन्हा घर दवाखाना पैला तूच … Read more

Ahirani Poem मायनं माहेर

woman 6173219 640

Ahirani Poem मायनं माहेर मायना माहेरनी गोडी |माय येस माहेरमा सोडी ||कसं वाटस तुना मनले |माले सांगना वय माळी ||१|| याद येस का वयं तुले |तुना माहेरनी माती ||सांग, कशी निभावस तु |आपली नाती आणि गोती ||२|| मना बापना संसारसाठे |करा तु माहेरना त्याग ||सांग, या सासरवासना |तुले येस नही का वय राग ||३|| राखीपुणी … Read more

Ahirani Gana अहिराणी गाना डोयाले धारा

eyes 1850812 640

Ahirani Gana अहिराणी गाना डोयाले धारा लगिन व्हताच नवरा माल्हेलयी ऊना पूनालेसुखी सगळा शेतस घरमातरी धारा लागतीस डोयाले । याद येस माहेर सासरनीसपनमा देखस मि सगळासलेकाम करतस त्या वावरमापाणी नही त्यासले पेवाले ! आठे दोन सावा पाणीनळले येईसन जास वाया,गावमा घागरी डोकावर धरीसनउनमा कोसभर जातीस बाया ! कटाया करीसन सयपाकनाआम्ही जातस हाटेलमा जेवालेगावकढे सासू आणी … Read more

अहिराणी कवीता नातगोत

families Essen

अहिराणी कवीता नातगोत माहेरन गोततोरण दारलेसासरन गोतसुतक घरले सालाना पोरशिकाले घरभाऊना पोरबोर्डींग वर माय बापआनंद चेहरावरसासु सासराभांड भांडावर सालीन लगीनमोठा आहेरबहीन लगीनसस्तान कुलर सालीना लाडनव लुगडबहीण भाचीव्हस जड घर मायबापवाट दखतससुट्या लागताचसासुरवाडी पळतस पोळाना बैलगाव फिरतसघराना नंदीमाना डोलतस विवेक पाटीलमालेगाव(नाशिक) अहिराणी कवीता खान्देशी विविध बोली साहित्यिक लेखपट