मन्ही तापी मायना आटाई ग्यात आसु
मन्ही तापी मायना आटाई ग्यात आसु खान्देशी अहिराणी कविता मन्ही तापी मायना’आटाई ग्यात आसू, बराच दिन्हम्हा तापीना पान्थाले,भेटनं माल्हे जावाले,मन उसाई गे .देखीसीन,करु ते काय करु,से उदासिन.१ तिन्ह भर हिवायाम्हा,सुखायल पात्र देखीसीन,कथी गयी मन्ही तप्तीमाय,जी उंढायामाबी व्हाये जोरबन.२ आत्ते जोगेथून देखं ते,जशी रस्ताना बाजूनी,वावरम्हा व्हास तशी,थयी व्हायी रहायनी!३ सुकायेल नदी लडी रहायंथी,पानी भ्यात भ्यात उरेल,रेती … Read more