अहिराणी कवीता वास्तव

वास्तव कवी साहेबरावतात्या नंदन


वास्तव

हाऊ मना तो मना
सगा सोयरा भाऊ बंध मना
पोटले पाटा  पायले घट्या
जीवना बहू हाल याना

याना साठी त्याना साठी
एकटाच हाऊ धावत राहीना
मनी बायको मना पोऱ्या
याले भलता पुळका त्याना

व्हत नव्हथं घरदारणं सर्वासले
हाऊ देत वना
पोटले तुकडा आंगणा कपडा
जलमभर जुनाच याना

यान घेऊ त्याले देऊ
जलमभर देतच वना
हयात घाली बांध कोरामा
भाऊ बंदकीमा राडा याना

वऊ यानी पोऱ्या याना
नात नातू जवाई याना
ठीयेल कमाई गावगाडानी
सर्वासले हाऊ वाटी ऊना

मोहमायाना जंजाळमा
दाणधरम नही याना
मनी बायको मना पोऱ्या
लेकीबाळीसमा जीव याना

वना कोरोना कुणी ढुकेना
जिवना बहु हाल याना
आंगले कपडा पोटले तुकडा
ववा बेटया कुणी पुसेना

मसणवटीमा जीव याना
अर्धावर जळत राहीना
नही आग्या नही खांद्या
पानी देवाले कोण वना

नही मांडी नही ऊशी
शिधा नही शेवटना
याना मढानी राख सावडाले
गावगाडाना कोण वना

गावगाडाकार साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक

खान्देशी अहिराणी लेख कवीता कथा

अहिराणी लेख खवटायेल

महाराष्ट्रना इत्यास हाऊ 80% खान्देशना इत्यास से

आज तारीख १४ आन महिना फेब्रुवारी म्हन्जेच प्रेमदिवस शे

अहिरानी कवीता माहेर

खेती खेडी ऱ्हायना बैल

खान्देश जत्रा ग्लोबल खान्देश मोहत्सव

Khandeshi Ahirani Kavita

Khandeshi Ahirani Poem

Ahirani Blog

Khandeshi Blog

khandeshi Ahirani Bewfa Lyrics
अहिराणी कवीता वास्तव