गर्वान घर खाले
गर्वान घर खाले मानूसनी मानूसना संगेवागो एक मतथीन…नका करू मतभेद ऐकमेकमा आयुष्य जगा हायी आनंनथीन… शिकवन मानूसकीनी राहू दे थोडीफार तुनामा…एकलगुर्यानी वागणूकले कोणीच बर म्हणत नही जगमा…!! संकट मजार धाई येसतोच खरा चमकता हिरा…माणुसकीनी जान राहू दे अंगे निष्ठुर मानूस आटना का तुना झरा…!! लाख बांध महाल हवेली शेवट कर्मच तुन्ह खाली राहणार शे…सौंदर्य प्राॅपर्टीना … Read more