पोया सन करी गोया लेखक विश्राम बिरारी धुळे #पोळा
” पोया ‘ सन करी गोया “ ” आयाय माय ‘ काय वं ss ! कावं उठा नां ‘ दखा याय कव्हढा वर ई ग्या .. आंगवर ऊन पडनं आनी खुशाल गोधडीमा पडनात ? ” … सरुनी नवराना तोंडवरनी गोधडी सरकन् व्हडी लिनी .. तवसामा चिंधा खवयनाच ना तिनावर हो . ” ऐ ‘ येडी … Read more