कुवारा अहिराणी कवीता
फाटी गया झोऱ्या, गावना पोऱ्या उभी गल्लीधरी फिरे ना भो,
व्हये ना लगीन, जिवनी आगीन दिनभर नायंटी मारे ना भो.
उंडारी तो उठा, हातमा गोटा धांड्यानामायक धावस ना भो,
आंगवर तो येसं, दातव्हठ खासं लोकेसले नुसता चावस ना भो.
बाप मारे हाकं, नही त्याले धाकं सुनाट व्हईसन फिरस ना भो,
जिवले ती खाये, मंदिरमा जाये माय तुन्ही मनमा झुरस ना भो.
झाया तु बारीक, वाळेल खारीक पायमा पाय घाली चालस ना भो,
तुन्हा हातमा बशी, धरस तु कशी थरथर करी हालस ना भो.
तुन्हा गावना लोके, पाडेत भोके पाव्हनासले पलटायी दियेत ना भो,
लगीन तुन्हं मोडं, मनले लागे गोडं खुशीमा गाजरे खायेत ना भो.
मन्हा तु भाऊ, मनले नको खाऊ एक दिन लगीन व्हई ना भो,
पेऊ नको दारू, देखनी ती पारू घर तुन्हा लक्ष्मी येई ना भो.
कवी
कैलास संतोष भामरे(वाखारी) लासलगाव ९४२०७२७२८८
कुवारा अहिराणी कवीता
3 thoughts on “कुवारा अहिराणी कवीता”
Comments are closed.