khandeshi language sentences कुस्टाय गयी जास सबद ऱ्हायी जातंस

khandeshi language sentences कुस्टाय गयी जास सबद ऱ्हायी जातंस

कुस्टाय गयी जास!सबद ऱ्हायी जातंस

नानाभाऊ माळी khandeshi language sentences

घरले आन तोंडले कुस्टाय ऱ्हायनं का घर घर वाटत नयी! डोकाले बठ्ठ घरघर व्हतं ऱ्हास!घर डोकावर धरी नाचों का काय आसं वाटत ऱ्हास!त्याम्हा तव्हय डोया आनी कान ते भलता पडमथ्या व्हयी जातंस आखो!’मी काय दख नही!कानवरी आयक नही’ आशी तऱ्हा व्हयी जास!मंग घरले कुस्टाय म्हंजे घर बीन वयखीनं व्हयी जास!तोंडनं कुस्टाय दुन्यानां वांधा हुभा करी ठेवस!भवाडानां वने नाचतस त्या डोयाले दिखतस पन कुस्टाय लायेल मानोस्ना मनम्हा वने नाचतंस नही,नाचांडतंस!

सांग्री-डांग्रीनां भरसे लागेल कुस्टाय काय कामनं ?भवाडा नयी तमासा करी ठेवस ते!एकदावंन्हा दांगडो घरम्हा घुस्ना रें घूस्ना का तो कुस्टाय तोडी घर जागल्या व्हयी जास!नयी ते मंग कुस्टायांवर कुस्टाय लागी जास!हायी बठ्ठ तोंड फोडानं काम करस!निचितवार बठता येत नही,उठता येत नही!निस्ती जीवनी हायहुफस व्हयी जास!हायी हायहुफस काय कामनी?सांगानी गोठ आशी से का,

तोंडनं कुस्टाय काढता खेपे लब्बर लायेल व्हट आपलं लबरलबर चालू व्हयी जास!इट-माटीनं ऱ्हायन का फुटी जास!नेम्मन तसं घडत नयी!इतलं लबरलबर चालस का आयकनारा कान भी किद्री जातंस!तव्हयं कुस्टायनां किल्लीन्ही याद यी जास!झामली झूमली,धुंडी धांडी किल्ली सापडी जास!ल्हाये ल्हाये कुस्टायांनां मुसडाम्हा किल्ली फिरायी आखो हुघडेलं कुस्टाय बंद करूशी वाटस!

 घरले कुस्टाय लावं का घर वारा वर उडाले लागी जास!तोंडले कुस्टाय लावं का वांधन उठी फफोटा उडत ऱ्हास!वारा,वांधन फफोटा एक व्हयनातं का मोठा दांगडो उठस!नां घर ऱ्हास नां मुसड ऱ्हास!त्यानंगुंता कावडनां कडी कोयंडा कव्हयं आघय ठायका फिरायी आघय लायी लेवो!आक्सीनां वापर करनारा कुस्टाय लावतं ऱ्हातीन कव्हयं आघय ठिस्नी वापरतीन!

 तोंडंन्हा कुस्टायले तोचं उतारा लागू पडस!कव्हयं खाल्ली दोन-तीन दाव किल्ली मयडी दखो!मुसड शीयी लेवो!ताव उतरना का कुस्टाय काढी लेवो!कुस्टाय भरोसा देत ऱ्हास!मनल्हे घोडानी लगामवरी व्हडी भवडत ऱ्हावो!घर फिरावू नहीं!तोंडं सुटावू नही!बठ्ठ सुटीसाटी मव्हरे जात ऱ्हावो!नेम्मन “तीं” पायरी भेटनी का!दोन्ही कुस्टायां एक संगे गयी जातंस!घर-तोंडं बठ्ठ मांगे ऱ्हायी जास!

नानाभाऊ माळी khandeshi language sentences
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१७ जानेवारी २०२५

khandeshi language sentences
khandeshi language sentence