नशिब देख कोनी
नशिब देख कोनी तुन्ह मन्ह कसाले करससमध आठेच राहणार से…लोभ ऐवढा करता दादाएक दिन जग सोडीसन जाणार से…!! जनमले ऊना स्वार्थपोटे जगनाराब राबी बैल बनीसन राबना…पैसासना मांगे पयस लालचीहेला वाणी काम करी मरना…!! धन संपत्तीना गर्वहिनतुला अंहकार कसाना…गोर गरिबले लुटिसन धनवान मोठा व्हयना…!! नको करू घमंड सौंदर्यावररूप तुन्ह माती मोल हूई…आज कयी गद्दारी संगमा रूप … Read more