ahirani song lyrics गयात त्या दिवस
ahirani song lyrics गयात त्या दिवस गयात त्या दिवस गयात त्या दिवस तो काळ चांगला व्हतासालदार काम करेबळी सुखी व्हता…. पिकले फवारा नहीशेणखतना जोर व्हतागावरानी धन धान्यदूध दुबताना पुर व्हता…. डोकावर पचपच तेल तोंडवर फफुटाना चर व्हतावाड वडिल ना धाक बाईना डोकावर पदर व्हता…. जावा येवाले काटानी पांधी पायना टांगा सस्ता व्हताथळात आंबराई,चिचागाडाले बांधवरुन रस्ता … Read more