Ahirani Poem वेदना बाईन्या मनन्या
मन्हं मनमानं दु:ख
कसं सांगू मी कोनले
जनम व्हयंना तव्हं
दु:ख वाटे सर्वासले..!
प्रामाणिक अशीसन भी
माले करतस बोलबाल
बाईनं महत्व कव्हयं कयी
कसं समजी तिनं मोल..!
बाई से म्हणीसन हाऊ
संसार ना गाडा चालू से
बाई नही रहाव ते हायी
जिवन सर्व व्यर्थ से..!
बाई दावस दुनियादारी
करा तिनी भी किंमत
ल्या आते तरी जानी
द्या तिले तुम्ही हिंमत..!
कवि
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३

2 thoughts on “Ahirani Poem वेदना बाईन्या मनन्या”
Comments are closed.