जिंदगी उन सावलीना खेय से ahirani language

जिंदगी उन सावलीना खेय से ahirani language

जिंदगी उन सावलीना खेय से

नानाभाऊ माळी
‘मी बठ्ठ दखेल से त्याले!तो काय व्हता!!कितला फाटेल व्हता!!त्यान्हा आंगवर,मन मन फाटेल चिथडा व्हतात!आमन्हा घरन्या थंड्या भाकरीस्वर जगेल तो!आते हुशाऱ्या चोदी ऱ्हायना!’…….

जगन सोताना वट्टानीं कोरवर बठी जिभाऊसंगे बोली ऱ्हायंता!जिभाऊ त्यांनंवट्टावर बठेल व्हता!जगन, जिभाऊ,भिला या तिन्हीस्ना घरे येरायेरन्हा आंगे व्हतात!भितडालें भितडं लायी व्हतात!माटी रद्दान्ह्या भितडा व्हतात!जगन आनी जिभाऊनं चांगलं व्हतं!परापरटी,टंच आसामी व्हती!घरें -वावरे दंडार व्हतात!कोल्ल-वल्ल धरी बारा बारा परतन खेती व्हती!दोन्हीस्ना बाप गांवना पुढारी व्हतात!त्यास्नाशिवाय गावन्ह पाटलंभी हाले नई!गांवना न्यावं त्यास्नाशिवाय व्हये नई!पैसास्ना जोर ऱ्हायना का तठे बठ्ठ निभी जास!

ahirani language
ahirani language

भिलानां बाप बिचारा गरीब व्हता!साले भरीभरी जिंदगी खपी ऱ्हायंती! भिला आक्सी जगन आनी जिभाऊंना
वावरेस्मा मजुरीले जाये!येयंवर खावंलालें नई ऱ्हायें!धल्ला साले लागेल व्हता!गरीबलें शिकानी उज्जी कायजी ऱ्हास!हावरं ऱ्हास!आमन्या फिटालोंग रात दिन अभ्यासनीं कायजी ऱ्हास!तिन्हीजन एकचं सायम्हा व्हतात!

दोन्ही तालेवरन्हा मोठ्ठला पोरे व्हतात!अभ्यासनीं कायजी नयी व्हती!दोन्ही कुखा तट व्हवापावूत खावंलांन आनी आडाधट पडी ऱ्हावानं व्हतं!त्यास्ना मव्हरे भिला कसामां काय व्हता?त्यासले भिलांसंगे फिरानी, खेवानी,सायमा संगे मांगे जावानीभी लाज वाटे!त्या भिलाले आक्सी टायेत ऱ्हायेतं!भिलाले चांगला कपडा नयी व्हतात!धव्वी कुडची एकचं व्हती!खाकी चड्डीलें मोठ्ठला ठिगय ऱ्हायेंतं!नेम्मन बिवती बावती कपडा धोई भिला सायम्हा जाये!जगन आनी जिभाऊ,दोन्ही उचडेलं व्हतात!सायन्ह नाव करी पयभारा रवालें निंघी जायेत!साय सुटावरचं दर्शन दखाडालें घर भिडेतं!

भिला पिसोडीम्हा वह्या,पूस्तकें नेम्मन ठीस्नी,एक हाते पाठगोयी मारी का सायमा जाये!पायम्हा चप्पल ऱ्हायेंतं नही!हिवाया, पावसाया, उंडायांम्हा पाय सायंनगंम पयेत ऱ्हायेतं!माय वखा दखी निंदा-टुपालें जाये!बाप मालकलें जुपेल ऱ्हायें !बाप पाह्यटे सुख नींघावर उठी शेंनपुंजा आवरालें निंघी जाये! यांयभर राबात ऱ्हायें!रातले बठ्ठ आवरी-सावरी घर यें!हाऊ रोजना नित्येनेम व्हता!बाप पाह्यटे कामले जाये तव्हयं भिला जपेल ऱ्हायें!रातलें बाप येवानं पहिले जपेल ऱ्हाये!बाप राबत ऱ्हाये!माय राबत ऱ्हाये!हातवर पोट व्हतं!भिलानां पुल्ला सुखगुंता,बैल व्हयी मालकन्ही दुसेरं खांदवर ल्ही राबत ऱ्हायेंतं!

भिला बापन्या आवकाया दखत ऱ्हाये!बिप्ता दखत ऱ्हाये!त्या बिप्ता भिलालें रात दिन अभ्यास करालें लायेत!घरन्हा बठ्ठा दारे बंद व्हवावर अंधारं दिखालें लागस!अंधारं उजायानीं वाट दखत ऱ्हास!कव्हयं तरी,कथाईन तरी परकाश पडतं ऱ्हास!उजाये बुद्धी आनी डोयाम्हा घुसतं ऱ्हास!नेम्मन मार्ग दिखाडतं ऱ्हास!मार्ग सुखनां ऱ्हास!तय पायना चटकाले मलम लावणारा ऱ्हास!भिका रातदिन अभ्यास करे!जगन आनी जिभाऊ मज्या मारत फिरेत!दोन्हीस्ना बापस्नी खेतीनी कमायी व्हती!बाप भी अभ्यास करानं सांगेत नही!आशा मातेल पोरे शिकतीन का?आता तथा डवरी-डावरी येवानं!घरले दर्शन देवानं!बापस्नी कमाई आडमाप व्हती!उलगवाडी कितलीभी व्हयनी तरी बठ्ठ जिरी जाये!

पावसायाम्हा तलाव बोंबभरी वाहात ऱ्हास!उंडायाम्हा कोल्लाखटक व्हयी जास!पैसा,धन दौलत आशीच ऱ्हास!सरत ऱ्हायन्ह!खल्ली ठाक लागी जास,त्याम्हा एखादा दुस्काय आडा उभा ऱ्हायना का पोट भरानीं मारामारी व्हयी जास!उलगवाडीनां रस्ता नदारिंगंम पयेत ऱ्हास!कर्ज डोकावर बठनं का वावरनं एक एक तुकडं इकनं पडस!भिका मॅट्रिक पास व्हयी,मव्हरना शिक्सनगुंता सहेरमां चालनां ग्या!सालदार बाप आनी व्हखा दखी कामले पयनारी माय दोन्ही पोट बायी भिकालें सिक्सनगुंता पैसा धाडत ऱ्हायनात!

जगन आनी जिभाऊ मॅट्रिकम्हा गयी ग्यात!पास व्हयनात नई,मव्हरे शिकनात नई!मुकला मोक्या व्हयी ग्यात!पक्का उनाड टप्पू व्हयी ग्यात!काय बदलत ऱ्हास!लगीन यावं व्हयी गे!घर बठी खावानीं सवय पडेल व्हती!यी जायी पलंग खुंदानीं आदत पडेल व्हती!..काही दिनथीन वावरन्या हेरी खोल जात ऱ्हायन्यात!पानी खोल जात ऱ्हायनं!उंडायांम्हा खोल हेरीस्मा बादलीभर पानी संगये!त्याम्हा दुस्काय मांगे लाग्ना!टकोरा देत ऱ्हायना!पैसा आडकास्नी झिरी आटालें लाग्नी!वारांगंम तोंडं करी पोट भरत नई!,

‘काय करो? काय करो?’उत्पन्न घटी गें!आसं करतं करतं एक एक वावर खरकावाले लाग्नात!पिढीजात समायी ठेयेलं वावरे इकायी ऱ्हायंतात!खाटला गरम करी दारसे बठी ऱ्हायंतात!परतन परतन वावरे इकायी ऱ्हायंतात!बिघा देड बिघा वावरे हातमा ऱ्हायतांत!दोन्हीस्ना धल्ला थकी ग्यात!त्या गावना कान काप्या पुढारी व्हतात!आते दारसे खाटलावर मर्तुक मढानंमायेक पडेल व्हतात!

 भिला शिकीस्नी सहेरम्हा चालना ग्या!दंडार आसामी व्हयी नाव कमायी ऱ्हायंता!माय बापनी उज्जी कस्ट करेल व्हतात!धल्ला-धल्ली आंडोंरन्हा सुखी संवसार दखी खुश व्हतात!भिला गावमा इक्री नींघेलं वावरे इकत ली ऱ्हायंता!साले भरी भरी बापनी हयाती गयी!भिलानीं त्याचं वावरे इकत लिधात!बापन्हा डोयाम्हायीन आनंद आसूं गयी ऱ्हायंतात!सालदार मालक व्हयना व्हता!जगन आनी जिभाऊनां पाच सव परतन वावरे भिलानी इकत लिधात!आते दोन्हीस्फान देड देड एकर जमीन उरेल व्हती!भिला सहेरम्हा मोठा कारखानदार व्हता!आथा गावम्हा जगन आनी जिभाऊ रातले जेवणे व्हवावर,ज्यानं त्यान्हा वट्टानंकोपरे बठी चाव्वयं गोंदान्ह्या व्हयी भकली ऱ्हायंतात,’

बय! आम्हन्या थंडया भाकरीस्वर जगेल भिला आते उज्जी हुशाऱ्या चोदी ऱ्हायना!’…रातनं चान्न उजाये देत माव्वी जास!रातले तयमयी तयमयी जप लागी जास!दुसरा दिन इकेल वावरेस्न पित्त खवी उठे!उन चटका देत डोकावर फिरत ऱ्हाये!तपेल डोकान्ही धप छातीलोंग जाये!छाती चरका मारत ऱ्हायें!पित्त खव्यतं ऱ्हायें!थंडी भाकरन्हा उद्धार आक्सी व्हतं ऱ्हाये!.. भिला सहेरम्हा भाकरनीं याद करी रवसडी कामले लागे!कारखानाम्हा शे देडशे लोके पोट भरालें, नोकरीले लागेल येयत!

आज कडक उन से!काल्दीन सावली ऱ्हायी!सावली उन झाकी मदत करी!दिन बठी ऱ्हातसं नई!जिंदगी उन सावलीनां खेय से!कव्हयं उन कव्हयं सावली येतं ऱ्हायी!

नानाभाऊ माळी

मु.पो. ता. शिंदखेडा, जि.धूळे
ह.मु,हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं-९९२३०७६५००
          ७५८८२२९५४६
दिनांक-२८ मे २०२४