ahirani kavita
सुऱ्या रोज उगीसनी
रोज माव्ही ऱ्हायना
रोज नविआशा लायीसनी
जीवननी सुरवात करी ऱ्हायना
S
दिन मांगे निघेल दिन
दिन बठ्ठा ध्यानमा धरतस
कोन जनम दिन मनावस
ते कोन कोना पितर जेवाडतस
U
जीवन चक्र रोज हायी
अशीच चाली ऱ्हायनं
कोन जनम ली ऱ्हायनं
ते कोन आठे मरी ऱ्हायनं
N
जीवनमां येनं आनी जानं
हायी देनं से शिवनं
यालेच म्हनतस जीवन सृष्टी
बिनदास्त जीवन जगानं
I
सुऱ्या रोज उगीसनी
रोज माव्ही ऱ्हायना
रोज नवी आशा लायीसनी
जीवननी सुरवात करी ऱ्हायना
L
सुनिल पाटील , बह्याणे
ता , जि , नंदुरबार
9767144514