जागतिक अहिराणी दिन निमित्त कविता
हायी आसचं राहो!
बारा महिना नदीमातून
पानी वाहत राहो
बारा महिना झुयझुयवानी
गानं गुंजत राहो
शेतमया हिरवा राहोत
झाडे बहारदार
गुरे ढोरे आनंदमा
पक्षी मजामा
झाडे येलीसले झोका देते
वाहत राहो वारा
आभायमा ढग येवोत
बरसत येवो धारा
हाई आसचं राहो म्हनीसन
आपण कायजी लेवू
जठे जठे आसीन माटी
तठे झाड लावू
अनुपमा जाधव
डहाणू
भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

मन्ही माय अहिरानी
मन्ही माय अहिरानी (णी)
माय मन्ही अहिरानी
तिन्ही लागी गोडी माले
माया मायनी बापनी
भेटे तिन्हा उबखाले
न्यारी न्यारी देस बोली
न्यारी तिन्ही लागे चाल
करी देसना सिंगार
जिके हिरदना बोल
हर जीवले देस मान
बोली बोल आदरना
देस जीवले थंडावा
तिन्हा सबद कदरना
मायबोली ना वलावा
देस मनले गारवा
व्हस खुपनारा काटा
उंडायामा बी हिरवा
कायी माटीनी शे शान
मन्हा हिरदनं लेनं (णं)
उतारानं कागदे ते
मायबोली नं माले देनं(णं)
कसा इसरू उपकार
दावं जग तिन्ही माले
तिन्ही राखस मी शान
तिन्हा आभिमान माले
लतिका चौधरी
दोंडाईचा,जि.धुळे

जागतिक अहिराणी दिन निमित्त कविता
हायी आसचं राहो!
बारा महिना नदीमातून
पानी वाहत राहो
बारा महिना झुयझुयवानी
गानं गुंजत राहो
शेतमया हिरवा राहोत
झाडे बहारदार
गुरे ढोरे आनंदमा
पक्षी मजामा
झाडे येलीसले झोका देते
वाहत राहो वारा
आभायमा ढग येवोत
बरसत येवो धारा
हाई आसचं राहो म्हनीसन
आपण कायजी लेवू
जठे जठे आसीन माटी
तठे झाड लावू
अनुपमा जाधव
डहाणू
भ्रमणध्वनी ८७९३२११०१७