गानं यानं बी लिखं ना
गानं यानं बी लिखं ना गानं यानं बी लिखं नाजेठ गया आखाड बीउना सरावन उनापानकाया याना संगे देखा सराम्हा व उना॥धृ॥म्हनिसनी नांव यानंसरावन ना महिनाखेय खेयस व हाऊ ऊन मझार पानीना॥१॥जसा काही सांगस वखेय हाऊ जीवननाखेय ऊन सावलीना कधी कोनले चुकना॥२॥दिन येतय जातसकधी सुखना दुखनानही कोनताच पन कधी कोन्हाच रुकना॥३॥सरावन संगे येससन पंध्रा आगस्टनासन … Read more