कथासम्राट आदरणीय श्री.बापूसाहेब मोहनजी भामरे यास्ले जल्मदिनन्या अभंगरुपी हार्दिक शुभेच्छा
आभिष्टचिंतन
कथा सारस्वत..
जीभ सदा गोड I कदी नही हाव I
मनी शुद्ध भाव I मोहनना..॥
कथा सारस्वत I मस्तक ईचारी I
सब्दस्ना पुजारी I खांदेशना..॥
सेवा परायन I थोर कर्ताधर्ता I
सिद्धहस्त दाता I गरीबस्ना..॥
ग्यान प्रबोधक I लेख महामेरू I
मार्गदर्शी गुरु I तरुनस्ना..॥
अहिरानी पुत्र I कार्यले निर्भय I
मनले निर्मय I हिरदना..॥
सच्चा निष्ठावंत I सद्गुनी निती I
जपस संस्क्रिती I अहिरस्नी..॥
कवी देवदत्त I अभंग लिखस I
नमन करस I बापूजीस्ले..॥
कथासम्राट आदरणीय श्री.बापूसाहेब मोहनजी भामरे यास्ले जल्मदिनन्या अभंगरुपी हार्दिक शुभेच्छा
कवी-देवदत्त बोरसे
नामपूर ता.बागलान जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.

मनथून आणि मानथून समृद्ध असं मनभावन देवतुल्य प्रेरणास्रोत….
मा.भामरे बापूसाहेब,
तुम्हले जन्मदिनन्या आभायभर शुभेच्छा
आनंद झुला तुम्हना अखंडपणे झुलत राहो
खूप सारं सहन करीन तुम्हनी स्वतःनं आणि परीवार, दोस्त आणि जनता दरबारनं मनोबल कमी होऊ दिनं नही,
हाई तुम्हनी सकारात्मक आणि निर्मळ जादुई लीला, सदासर्वदा तेजोमय राहो, हाई अहिराणी कस्तुरी मंच परीवार कडथुन मनोकामना