ahirani language कधी तीर्थाटन कधी पर्यटन

ahirani language

ahirani language कधी तीर्थाटन कधी पर्यटन नानाभाऊ नमस्कार! , कधी ऐतिहासिक ठिकानेस्ले जाईसनी छत्रपती शिवाजी महाराज आन इतर शूर वीर थोर महा पुरुषासेसना राजवाडा, गड किल्ला दखासाठे उन तान्म्हा घामेघाम व्हत लगून पाये पाये चालत जावानं, त्या गडकिल्लास्वर्ना शिलालेख वाचीसनी आम्हले वाचन्हारेसलेबी ते नीट समजाडी सुमजाडी सांगानं. मोठ मोठा मठेस्वर जाईसन तठला साधूसंतेसनं दर्सन ल्हेवानं. … Read more

आजनी अहिरानी कईतानं रसग्रहन

अहिरानी

आजनी अहिरानी कईतानं रसग्रहन आजनी अहिरानी कईतानं रसग्रहन !! दाटे आभायले पान्हा !!भावड्यासहोन नमस्कार ! आपली आहिरानी मायबोलीना नारा नारा खटलास्वरन्हा पाटलासवर गनज नवाजेल साहित्तिक येगळा येगळा माध्यमना गमथीन आपपला  ईच्यार मांडत र्हातंस. प्रकाशदादा पाटील पिंगयवाडेकर त्यासम्हातलाज एक सेतंस. आपला खान्देसी परंपराम्हा ज्या काही सन, उच्छाव आन समारंभं सेतंस त्यासम्हा लोकवाङमयले वज्जी मोल से! पारंपारिक … Read more

आखाजी सण आते बुध्दस्ना सण नही शे.म्हणीसन यानामाइंन बाहेर निघा Khandeshi Akhaji

Khandeshi Akhaji

आखाजी सण आते बुध्दस्ना सण नही शे.म्हणीसन यानामाइंन बाहेर निघा Khandeshi Akhaji आखाजी सण आते बुध्दस्ना सण नही शे.म्हणीसन यानामाइंन बाहेर निघा Khandeshi Akhaji खरच आखाजी सण हावू आतेनां नवबौध्दना सण नही शे. पण बुध्दना तत्व अनुसरनारा पुर्वजस्ना हावू सण शे…..शंकर -पार्वती या  मुलनिवासी   देवगणस्नी आराधना करनारा लोकस्ना सण शे. हजारो वरीस पुर्वीना सुजलाम सुफलाम … Read more

खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन

खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन

महाशिवरात्री, जागतिक महिला दिन आखो बर्रच काही! खान्देशी अहिराणी, खान्देशी अहिराणी लेख विशेष महाशिवरात्री जागतिक महिला दिन भावड्यासहोन नमस्कार! आपलाकडे हरेक सन, जत्रा, नारनारा उच्छाव, सार्वजनिक कार्यकरमे, लग्ने आन ईतर गनज घरघुती समारंभेसना निचितवार पाडवा करानी तो मनाडानी एक नईनच भू भारी चाल पडी जायेल शे!पेपरेसवाला आन त्या मिडियासवाला ह्या ते जसा काय तुटीच पडतस … Read more

अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४

अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४

चौथं अहिरानी साहित्य संमेलन धुये ३ मार्च २०२४ रोजे आईवारनी रोजे अहिरानी साहित्य परिषद, धुये आनी विद्यावर्धिनी सभा, धुये यास्ना एकंदर संगनमतखाल भरायेल  विद्यावर्धिनी सभाग्रहम्हा चौथं अहिरानी साहित्य संमेलन सकाय नव वाजताफाईन रातले आठ वाजत लगून नॉनस्टॉप संपन्न व्हयनं! त्यान्ह हाई आगयं वेगयं (आगळंयेगळं) ईतिवृत्त अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४ हाऊस बडी आन खर्ची … Read more

अहिराणी लेख खवटायेल

खान्देशी अहिराणी लेख कवीता कथा

खवटायेल लेखक नानाभाऊ माळी एक दिन रामकोर आत्यानां जिभाउ जपम्हायीन उठना!बाशीतोंडें हातमा थैली लिस्नी नीटचं नींघनां!!गल्लीन्या शेऱ्या वलांडतं,डावा हातम्हा थैली आन जेवना हाते निंमनी काडी घायी दात घसडतं नींघना!आंगवर..ना फराक व्हता ना कुडची व्हती!कंबरनां धव्व्या पायजमा कस्नीलें तंनगेलं व्हता!हुघडं भंम पोट टरबूजना मायेक दिखी ऱ्हायंत!तोंडंम्हा निंमनी काडी दातस्वर फिरी ऱ्हायंती!तशाच दात घसडतं दुकानम्हा घुस्ना! आट्रम-सट्रम … Read more

महाराष्ट्रना इत्यास हाऊ 80% खान्देशना इत्यास से

Khandeshi Ahirani

आचार्य आत्रे अस म्हनेत इत्यास निस्ता महाराष्ट्रले से बाकीनासले  निस्ता भूगोल से भाग पहिला            आचार्य आत्रे अस म्हनेत इत्यास निस्ता महाराष्ट्रले से बाकीनासले  निस्ता भूगोल से. खरी गोट से. इत्यास निस्ता महाराष्ट्रानी घडायल से. नी या इत्यासमा 80% इत्यास खान्देशना से.         महाराष्ट्रन सोतान राज्य व्हवाले जोयजे हाई कल्पना ज्यांनी पयले मांडी त्या महालिंगदास अहिरराव … Read more

आज तारीख १४ आन महिना फेब्रुवारी म्हन्जेच प्रेमदिवस शे

Khandeshi Ahirani Prem Kavita

प्रेम करा रे प्रेम करा!अहिरानीवर प्रेम करा भावड्यासहोन! आज तारीख १४ आन महिना फेब्रुवारी! म्हन्जेच प्रेमदिवस शे!बठ्ठा अहिरानी मायबोलीना जागलकरीसले मन्हा रामराम, नमस्कार! धाकल्लासले आसिरवाद आन जेठा मोठासले आरस्तोल! आजना ह्या प्रेमदिवसनी रोजे आपली अहिरानीमायबोलीवरनं पिरेम जताडानासाठे धडपडनारासले जीव तोडीसन मन्ही रावनाई  शे का, तुमीन रामपाह्यराम्हा झोपीसनी उठल्याबरोबर तिन्हावरनं पिरेम दखाडानागुन्ता तिले “आय लव यू … Read more

बोरीस नी सती अहिल्यादेवी यात्रोत्सवास नऊ फेब्रूवारी सुरु

बोरीस नी सती अहिल्यादेवी यात्रोत्सवास

रामराम आदरणीय मंडई बोरीस नी सती अहिल्यादेवी यात्रोत्सवास 9 फेब्रूवारी पाईन चालू व्हयी रायनी. कमीतकमी तीन आठवडा चालणारी जत्राले लाखो भाविक दर्शनले येतीन. खान्देशामा प्रसीद्ध सती अहिल्यादेवी मंदीरामा बाराही महिना दर्शन व नवसफेडाले भाविकसनी गर्दी राहस.हायी जत्रा गावणच नही ते आजुबाजूला खेडासमा ,चैतन्य,वैभव न प्रतिक से, त एक सांस्कृतिक उत्सव, सणच राहस. जत्रान टाईमले दिवाळी … Read more

अहिराणी खान्देशी बोली भाषा डिजिटल कोण करी रायण ? खान्देश वाहिनी एक स्वप्न प्रवास

Khadesh Vahini CEO Founder

अहिराणी खान्देशी बोली भाषा डिजिटल कोण करी रायण ? खान्देश वाहिनी एक स्वप्न प्रवास खान्देश वाहिनी आते बठा खान्देशमां नवाजी ऱ्हायनी खान्देशी बोली भाषान्ह डिजिटल संवर्धन करा साठे यासन तीन वरीज झायन काम सुरु से. खान्देश नी अहिराणी भाषा आणी बाकीन्या खान्देशी बोली भाषा करता रातदिन मेहनत करी ऱ्हायना, कोन से तो अवलिया? आपला समाधानभाऊ … Read more