वाढदिन सुभेच्छा
वाढदिनसुभेच्छा१९/२/२०२३ केवढा मोठा योगायोग !आज शिवजयंती …. नी तेरोजच आपला तरुण शिवप्रेमी शिवव्याख्याता मिञ प्रा. डॉ.सदाशिव सुर्यवंशी यास्ना वाढदिन !!! सहावं अ.भा.आहिरानी साहित्य संमेलनना आयोजक,” खान्देशनी वानगी ” अहिरानी ञैमासीकना कार्य.संपादक ,शिवव्याख्याता,कवी,लेखक,गझलकार,खान्देश साहित्यसंघ महाराष्ट्रना केंद्रिय अध्यक्ष नी मन्हा जीवभावना तरुण मिञ प्रा. सदाशिवजी सुर्यवंशी यास्ना आज वाढदिन.त्यास्ना पाठबय मुयेज वानगीनी वानगी/चव आपले चाखाले भेटी … Read more