येय वेळ अहिराणीत कवीता
येय वेळ अहिराणीत कवीता राम राम जी येय (वेळ ) येय जव्हय घोर घाली तव्हयं कोना जोर चाली भाडानं से घर आपलं मालक म्हनी कर खाली तुन्हा मन्हा या हिरदनी मोठी आते खोय करुतनवा घरम्हा जावानी चाल आते सोय करुत सटीना लिखा कधीना चुका याले कसाले भ्यावुत दिन मावयताना सूर्य करस आपले श्यावुत तुनी सिरिमंती … Read more