उना दिवायीना सण दिवाळी अहिराणी कवीता
उना दिवायीना सण दिवाळी अहिराणी कवीता 🙏🪔🪔🙏दिवायी 🙏🪔🪔🙏****************************************************उना दिवायीना सण 🪔संगे त्यान्हं धनगोत…गाय गोऱ्हानी बारस 🪔पुंजे दिवासंगे जोत……….1 बारसना माग काढी 🪔पाय तेरसनी ठेवा…धन पुंजाले बसनी 🪔तील्हे तेजोरीना हेवा……….2 नरक्याना चावदस 🪔कसा र्हाईन तो मांघे…सांगे फेडा रे इटाय 🪔धवा उटनाम्हा आंगे………..3 लक्सुमिले नारायण 🪔हात जोडीसन पुंजे…वात लागताच दिवा 🪔खाले आंधाराले बुंजे……….4 उखल्लाना … Read more