तुकोबा
तुकोबा बरं झाये तुका बाबाईवानम्हा तू बसी ग्या…तुना अभंगले बोलें तोच बिचारा फसी ग्या……….1 सध्या टिंगलीस्ना घरेग्यात गलोगली वाढी …व्हडे शेजारीस्ना पाय दिन्हा फर्याम्हाई काढी ………2 दया, माया येस मालेदेस टुक्कारस्ले तऱ्हे…कडे-खांदे कर्ता कर्ता पुर्रा चढी ग्यात वऱ्हे………..3 आसा बाट्टोडस्ना माथेतूच हाणू जाणे काठी…कसं जमाडे तू सांग दिसू खोबरानी वाटी……….4 काठी आते तिबाक शेज्येना देव्हाराम्हा … Read more