लढाऊ योध्या यसाजी कंक

1653393084 5666

लढाऊ योध्या यसाजी कंक राजे शिवबाना धाकल पनना दोस्त खरायसाजी कंक लढाऊ कनखर…नही भेव कसाना मर्द मराठाले शोभीसन दिसेस ठाण्या वाघ दमदार…!! रायगडाना जोडे जन्म कंकनाभुतोंडी गावाना खरा मावळा दिसस गोड गाजर..!!यसाजीनी गाथान कितल गुणगान करू मीपायदय सेनाना सैनिक शोभे सैन्य मजार….!! प्रतापगडनी लढाई लढाले व्हत बारा हात्तीन बय त्यासलेशत्रूवर सपासप वार करेतगनिमी लढाईना मान … Read more

खरा शिलेदार रामोजी पांगोरा khadeshi Ahirani

images28429

खरा शिलेदार रामोजी पांगोरा khadeshi Ahirani शिवबाना खरा शिलेदार युध्द मैदानवर रनधुरंधर .नाशिक कळवण कण्हेरगडना जनक असी व्हयेख कणकर…!! एक भक्कम मानूस न्यारीच सैन्यमा मजार छाप….वाघना मायेक लेस छडप शत्रूले लागे ना थोडीसी भाप…!! येता औरग्यांन सैन्य कण्हेरी गडले तळ ठोकिसन बसना रामजी पांगोर…बारा हत्तीन बय देखाडत मराठा मावळामोगलसना कया नायनाट पायथ्यावर….!! काया दगडानागत देहभरदार … Read more

चार दिननी पाव्हनी Khandeshi Ahirani Diwali

dia 1035834 640

चार दिननी पाव्हनी Khandeshi Ahirani Diwali मन्हा घर व दिवायीउनी उनी व पाव्हनीवसू बारसना दिन चार दिननी पाव्हनी॥धृ॥इना मनम्हा उजायाउजायाम्हा उजयनीअमावसनी रातले हायी उजायाम्हा उनी॥१॥इना साठी अमावसउजायाम्हा उजयनी साल भरनं उजायं एक दिनम्हा लयनी॥२॥मंग मन्ही भाऊबीजमनम्हावं उमयनीवाट माहेरनी मंग आपसुक खुली उनी॥३॥जशी भाऊ ना वं घरयेस बहिन पाव्हनीउनी दिवायी व तशी चार दिननी पाव्हनी॥४॥ -निसर्गसखी … Read more

बायको खटपट नवरा चटपट Ahirani Comedy

वेदना बाईन्या मनन्या

बायको खटपट नवरा चटपट Ahirani Comedy बायको म्हणस मालेमन्हासारखी बायकोदुसरी तुम्हले भेटाव नही मी भी हा म्हणस कारणती परवानगी देवाव नहीतवलंग दुसरी घरमा येवाव नही आणि दुसरा तीना डायलॉगमी से म्हणून टिकनूदुसरी राहती पळी जाती आते काय सांगू तीले मीदुसरी जर घरमा येतीबाई तू माहेरले पळी जाती अजून एक तीसरं वाक्यपो-यासमुळे मी थांबनूनही ते कधीनी … Read more

ज्योशिबा संस्कार म्हनतंस लोके आज जो तो लेस म्हने येरायेरले नाडी

school 1782427 640

ज्योशिबा संस्कार म्हनतंस लोके आज जो तो लेस म्हने येरायेरले नाडी म्हनतंस लोके आज जो तो लेस म्हने येरायेरले नाडी जठे आदर, निष्ठा जपीन ज्ञान, भान नी आत्मसन्मान देत पटाडी… तठे कसं काय गई मंग, बावचायनी हाई आजनी पिढी, इबाक तिबाकथीन लयनात, झटपट पटपट करी ह्या शिक्षननी खिचडी.. जि. प. शाळा करी दिन्यात बेभाव, शिक्षण … Read more

मन मन्हं Ahirani Lyrics

मनं म्हणं तीले हायी.. घडी घडी पाहे रे.. तीना साठी मनं हायी.. झुरी झुरी जाय रे.. कसा मा आते मन मन्हं लागत नही तीना शिवाय कोण माले दिसत नही

मन मन्हं Ahirani Lyrics मनं म्हणं तीले हायी..घडी घडी पाहे रे..तीना साठी मनं हायी..झुरी झुरी जाय रे.. कसा मा आते मनमन्हं लागत नहीतीना शिवाय कोण माले दिसत नही सपन मा मन हायी..तीले तीले पाहे रे.. गल्ली मा येता जातासमोर दिसत तीपाहिसनी येता जातामन मा बसत ती मन मन्हं स्वता:ले हायी.. भुली भुली जाय रे.. लपीछपी … Read more

दगड Ahirani Kavita

stones 2040340 640

दगड Ahirani Kavita मन्हाच गावनं कुत्र जवय मन्हावर भुकस, हातमा लिसन दगड मी भी त्याले हानी फेकस. आडमार्गे जवय मन्हं येस पोट आट मारी, भागाडी लेनं पडस तवय आपलं काम दगडवरी. हातमा लिसन दगड आम्ही चिचा बोरे कैऱ्या पाडूत, तोच दगड डोकं फोडे ढोरनामायक आम्ही रडूत. घरमा दगडना वरोटा लागस कोल्ला समार वाटाले, सवान जागावर … Read more

राजा वर्पस खीर Ahirani Kavita

lectern 3278115 640

राजा वर्पस खीर Ahirani Kavita लोके मरोत तर्होत!त्येस्नी कोन्ले फिकीर शे?न्याव हाक्क मांघनारा!भीक मांघ्या फकीर शे!! सत्तापुढे श्यानपना!कोन्हा टिकना सांगाना?सत्ताधारी बोली तीच!पत्थरनी लकीर शे!! ज्याले निवाडी आनवो!तोच बठस बोकांडे!!सत्तासाठे पक्षांतर!कर्न त्येले मंजूर शे!! दारूबंदी व्हवाव नै!फुकफाक चालूच शे!!खरं बोली-वागी त्येन्हा!पाठवर खंजीर शे!! काका-डिक्राना वादम्हा!घड्यायच फुटी गये!!शिंदे-ठाकरे गटम्हा!राजा बन्ना वजीर शे!! साम दाम दंड भेद!धर्म पंथ … Read more

प्रेम ना गुथ्था Ahirani kavita

couple 6979880 640

प्रेम ना गुथ्था Ahirani Kavita त्याले मी ते सांग व्हतंघडी घडी येऊ नकोबिगी बिगी मनाकडेतू आते पाहू नको! ह्या धबावर त्या धबावरउड्या तू मारु नकोमन्हं घर पत्रानं से तू पत्रा फाडी येऊ नको! तुनं मन्हं प्रेम आतेव्हयी गये ना रे जुनंआते काय राहिन सांग तुनं म्हना कडे घेणं! लगन मन्हं ठरी गयेसाखरपुडा व्हयी गयाकोणले कळू … Read more

माय इंदिरा Khandeshi Ahirani

IMG 20231031 WA0017

माय इंदिरा khandeshi Ahirani भारतनी वाघीण म्हनीसनअशी जगमा वयख कयी..खंबीर नारी इंदिरा गांधीपहिली बाई पंतप्रधान झायी…. जवाहरलाल नेहरूनी लेक देशना ईचार त्यासना नेक व्हती मर्दानी कडक कायदालेचाले नही कोनीच नोकझोक…!! लिनात निर्णय ठाममते झुकाड समधा जगले..कठिन परिस्थिती दिखताचलाई आनीबानी देशले…!! हिंमतनी व्हती मजबूतफायटरवर हवमा उड्डाण लिनी.. कनखर नेतृत्व महिला नारीनपहिली काँग्रेसनी महिला अध्यक्षा बननी..!! गोरगरीबनी … Read more