जागतिक अहिराणी दिन निमित्त कविता
जागतिक अहिराणी दिन निमित्त कविता हायी आसचं राहो! बारा महिना नदीमातूनपानी वाहत राहोबारा महिना झुयझुयवानीगानं गुंजत राहो शेतमया हिरवा राहोत झाडे बहारदार गुरे ढोरे आनंदमा पक्षी मजामा झाडे येलीसले झोका देतेवाहत राहो वाराआभायमा ढग येवोत बरसत येवो धारा हाई आसचं राहो म्हनीसन आपण कायजी लेवूजठे जठे आसीन माटीतठे झाड लावू अनुपमा जाधव डहाणू भ्रमणध्वनी … Read more