बैल व्हयी गाड व्हडी ऱ्हायंता
बैल व्हयी गाड व्हडी ऱ्हायंता🌹🌹🌹🙏🌹🌹🌹**********************… नानाभाऊ माळी राज्या १२वीम्हा शिकी ऱ्हायंता! दिनमावतलें शिकवनींलें जायी ऱ्हायंता!जाता जाता त्यांनबापले च्या लयी जायी ऱ्हायंता!बजारम्हाचं त्यांनबाप जिभो च्यार चाकी गाडीवर कांदा, बटाटा, निय्या मिर्च्या, गड्डा कोबी, फुलवर इकाले बठेलं ऱ्हाये!इस्टूलवर बठीस्नी दिनभर इक्रा चालू ऱ्हाये!तराजूनं तागडं वर खाले व्हत ऱ्हाये!गिऱ्हाइके येत जात ऱ्हायेतं! शिकवनीलें जाता जाता,रोज दिनमावतलें जिभोनंगुंता … Read more