Ahirani language poetry
नारी शाप…
पोर समजा तुम्हनी
नका करू छळ तिना
त्याग करीसन उनी
सदा ती माय बापाना…!!
मानसिक छळ कसा
जस कलयुगी पाप
व्हस गैरा अत्याचार
नका लेऊ नारी शाप…!!
घर सौभाग्यानी शान
लक्ष्मी तुम्हना घरले
व्हस आगमन तिन
पाय लागस दारले…!!
दोन पैसाना करता
तिले त्रस्त तुम्ही करी
कन्या तुम्हनी समजा
लक्ष्मी रूपे घर भरी…!!
नष्ट करा हुंड्डा प्रथा
तयतया गैरा मोठा
सुखी ठेवा व्हऊ ले हो
नही हो तुम्हना तोटा…!!
दोन दिनन सुख ते
पैसा येत नही कामी
थोडा दिनन आयुष्य
नही बर जीवनी हमी…!!
तिना मस्त संस्कार त्या
करे इज्जत तुम्हनी
नही मांडात ग्रहान
खरी पोर संस्कारनी…!!
जीव लपाडस तिना
जसी चिडी ती खोपानी
दु:ख पोटमा ठेवत
व्हस शिकार फाशीनी…!
✍️Psi विनोद सोनवणे धुळे
दिनांक = २७-०५-२०२५
