कर्ज डोकावर बठी हासत ऱ्हास Ahirani language

Ahirani language

कर्ज डोकावर बठी हासत ऱ्हास

नानाभाऊ माळी वावरम्हा कपासी फुली ऱ्हायनी!हारभरानी फांटी हाली ऱ्हायनी!गहूनी शेंडी खुली ऱ्हायनी!रातनी थंडी जाता जाता धीरेस्करी आंगले झूली ऱ्हायनी!हेरी,बांधवरना बोअर पानी उपसी ऱ्हायनात!पानीन्हा बारा भरी गरायेलं गहू-हारभरा नाची कुदी ऱ्हायनात!दिन उगी यांय वर यी ऱ्हायना!आते उनन्हा चटका बठी डोकालें ताप दि ऱ्हायना!शायानां यांयनीं उतरानन्ही झावर उखली फेकी देयेलं दिखी ऱ्हायनीं!फेब्रुवारीम्हाचं थंडीन्ही धुनी सोडी,हुनी उननंन्ही काठी डोकावर बठी ऱ्हायनी!दुपारन्हा भरे कोल्लानन्हा हारभरा आंग गायी वापसायेलंनां मायेक हुभा दिखी ऱ्हायना!दादर टोकरनां मायेक उच्चीतडांग व्हयी वर वर आभ्रायंगंम पयी ऱ्हायनी!

वावरे-मया खुंदी शेतकरी पयी ऱ्हायनात!कपासी येची टुची,गोया करी,घरनी वसरी फुगी ऱ्हायनी!भाव दखी कुनबी ताव वाढायी ऱ्हायना!धव्वे सोनं कर्ज वाढायी ऱ्हायनं!पन कव्हलुंग भावन्हा खेय चाली ऱ्हायी हावू ? घरमा कपाशी भरेलं सें!खिसा खाली सें!उधार-वाधार पैसा लींस्नी गावं गवंतार लगीन यावंस्नी पयपय चालू सें!लगीनन्ह्या तिथा येरपाठे येर तारीख दखी येल सेतीस!लगीन टायता येत नयी!हातशी पैसा ऱ्हावा शिवाय भाहेर जाता येत नही!नातं गोतं सम्हायी चालनं पडस!चार मानसे सम्हायी ऱ्हानं पडस!गाव शिवारम्हा ऱ्हायी,

Ahirani language
Ahirani language

कर्ज काढी पयनं पडस!हातशी चार पैसा जोयीजे,नही तें मंग दुसरान्ह दारसे कोनी हुभ भी करस नही!आते तें आर्धा भाडाम्हा बाईलें लगीनल्हे धाडी देनं पडस!आपुन घर-वावर-मया राखत बठो!पहिले लगीनम्हा मानसे दिखेत!आते आर्ध भाडं सें!आते लगीनम्हा,माय माऊलीस्नी गच्ची गर्दी ऱ्हास!मी भी लगीनगुंता धुये जायी ऱ्हायनू! धुयान्हा इस्टॅन्डवर गर्दी दखी डोया फाकी ऱ्हायनात!हुभ ऱ्हावालें जागा भेटत नही!जिंदगीन्ही काय तऱ्हा सें? लोके भी एकचं तिथ काढी लगीन करतंस!मंग बाई तथी जास!मानोस आथा जास!पोऱ्या ऱ्हायना तें ऱ्हायी सुइ तो भी तिसरा ठिकाने लगीनलें हाजेरी लायी येस!पत्रिकाम्हा नाव ऱ्हास!लगीनन्हा टाइम लिखेल ऱ्हास! १२ वाजीस्नी १७ मिंट लगीनन्हा टाइम ऱ्हास!लगीन लागस २ वाजता!उनम्हा घाम गायी नाची कुदी नवरदेव मांडोम्हा येस!घोडं थकेल,

नाचनांरा थकेल!नवरंदेव थकेल!बठ्ठा थकेल डंग्रा मांडोम्हा हुभा ऱ्हायी जमायी देत हुभा ऱ्हातसं!मंगलाष्टक कव्हयं सरतीन?टायी कव्हयं लागी यान्ही वाट दखत तरमय तरमयं करतं बठतस!आहेर वाजाडान्ही घायी करी पैसा गोया करनारा इस्टीलन्हा डबा आनी व्हयी लींस्नी बठेल ऱ्हास!तठे भी दुन्यांनी गर्दी तुटी पडस! घाई गर्दीम्हा पैसा वाजाडी नींघो,तितलाम्हा समजस आपुन पोऱ्यालें पैसा वाजाडात का पोरवालाले?नेम्मन गल्लत व्हयी जास!आखो तरमय तरमय करी पैसा नेम्मन ठिकाने वाजाडी नींघो!वर यांय चटकाडी ऱ्हास!टाई लागावर पंगेतम्हा बठानी हुडवर धूड व्हयी जास!पंगेतम्हा जेवाले बठो तें लोके पाठमांगे नंबर लायी हुभाचं ऱ्हातसं!हात तोंडं आवरी कुमचाडी जेवन करतं ऱ्हावो!जेवन गरम!

उन गरम!हात आवरी तोंडंम्हा बलका कोंबत ऱ्हावो!ल्हायं ल्हायं गयानां नयाम्हा बलका उतरत ऱ्हास!जेवनारा थंडा व्हयी तें त्यान्ही भुक्या पोटे उठी जावो! लगीन लायी!पोटम्हा टाकी...गाड्या, एस्ट्या दखत पयत बठो!एसटीम्हा हुभा ऱ्हावालें जागा नही ऱ्हास!चेंदी चांदी आंग चोरी, एस्टीम्हा उभ ऱ्हायी, जीव गुदमरी, लांभा हात करी कंडक्टरफान तिकिटंन्हा पैसा धाडो!तव्हयं हाते हात तिकिट हातम्हा पडस!कंडक्टर बिचारा गया काढी तिकिटं लेवान सांगत ऱ्हास!पन्नासन्हा ठिकाने शंभर सिटे एस्टीम्हा ऱ्हातसं!

ड्रायवर गियर टाकताचं एस्टीन्ह इंजिन कुथी काथी जीव अल्लायी टायरल्हे पयाडत ऱ्हास!आपलं गावं येस!तुंभेलं लोंढा पानी फेको तशी ईस्टॅन्डवर फेकास!एसटी धूर काढी मव्हरे निंघी जास! लगीन लायी,दिनमावतलें आपला हाडके घर लयी येवो!उसनवार करी हावू खे खेयेत ऱ्हावो!घरमा खाटलावर पडताच बेसूद व्हयी जप लागी जास!घरमा भरेलं कपाशीना किरकोडा आंगवर चालतंस!सोंडे टोचतस,चावतस!सकाय उठी कपाशी दखी भाव वाढानी लालूचम्हा दिन निंघी जातंस!कर्ज डोकावर बठी हासत ऱ्हास!आपल्या बिप्ता दखी नाचतं ऱ्हास!

नानाभाऊ माळी Ahirani language
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००