आईकील्या ahirani language

आईकील्या ahirani language

आईकील्या

काई माणसस्ले दुसरास्नी निंदा कराले भलती मजा येस कारण ज्यानी निंदा करतस त्यान कर्तृत्व निंदा करनारले दखात नै म्हनीसन त्या निंदा करतस. निंदा करणारन घर शेजारच जोयजे कसं ऱ्हास स्वतःते काही करतस नै पण ज्या काही नामानिराळ करतस त्यास्ले नावे ठेवतस. चांगलं कामन कौतीक करानी माणसीकता माणूसपान जोयजे नुसतं खांदावर हात ठेयीसन शाब्बासकी जरी दिनी तरी शाब्बासकी देनारा माणूस समोरलाना मनमा मोठा व्हैजास.

ahirani language
ahirani language

त्याना आदर वाढस मनमा त्याले विशेष जागा ऱ्हास.या करता आपण जर कोठेतरी कमी पडतस या करता दुसरान कर्तृत्व आपला डोळ्यामा रूतस.अरै दुसरा जर चांगला काम करत व्है ते त्यानं जरूर कौतीक करान पन निंदा करू नै.त्याना कर्तृत्वामा त्यांनी मेहनत ऱ्हास त्याना मेहनत वर तो मोठा व्हस म्हणीसन निंदा करीस त्याले नाराज करा पेक्षा त्यानं कौतीक करीसन त्याना चेहर्यावरन्न समाधान दखामा भलती मज्या ऱ्हास काय.

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)