Ahirani poetry साथ तुन्ही
साथ तुन्ही…
कायेभोर दाट ढग
वल्ली वाट नशिबनी
साथ तुनी अन मन्ही
एकसाथमा जगानी…!!
साध भोये मन मन्ह
भिती न्यार ते व्हवानी
सोडू नको हात मन्हा
देस ताकद लढानी…!!
एकमेकले आधार
दोन सक्काच भाऊनी
घट्ट पकड राहूदे
डाव तो फूट पाडानी…!!
चारीकडे पाणी साचे
टाक पाऊल जपीसन
ठेव नजर चौफेर
नको जाऊ खचीसन…!!
हात कव्या त्या नाजूक
मुठ बांध विश्वासनी
भेद ठेवू नको मने
गोड जोडी आनंदनी…!!
करू मात संकटवर
साथ से तुन्ही मोलनी
जास धाई संकटमा
साथ हाई जन्मो जन्मानी…!!
Psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =३०-११-२०२४