संगे भले कमी लोके ऱ्हावोत

संगे भले कमी लोके ऱ्हावोत

🙏🏻 💎 🙏🏻

ज्योशिबा संस्कार

संगे भले कमी लोके ऱ्हावोत,
पन आपुलकीना ऱ्हावोत…

जिंदगी तमाशा थोड़ी शे जठे बिनकामनी गर्दी व्हई..!!

मना मनना मानना मोठा लोके आसाज संगे सोबत ऱ्हावोत..

त्यासना साथ संगतथून गोडीना लोके वाढत ऱ्हावोत..

जिंदगी असाज निर्मय कायजीदारस्नी जोडी गोडीम्हा मस्तच ऱ्हाई..!!

🙏🏻 लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले,
छत्रपती संभाजीनगर.