मन्ही कविता
मन्ही कविता मन्ही कविता, मन्हा स्वास, मन्हा ध्यास माल्हे काय माहीत? मांगला मयनाम्हा,हायब्रीड पेरेल वावर,देखाले गयथु उन्थ मनम्हा,साय लाई देवो चौफेर..1 चांगली उगेल जवारी,आशिबी सडी राहायनी,तवशीन साय धरी उभारी,जीवारी मरी राहायनी..2 येय हुकी गयी सरे ना कान्ही,बयी राजा व्हस बिचारा,दिवाईले श्याना चिंता वाढनी,कोन्हले लेन देन बेसहारा..3 आते हायी आसज चालीन,सरकारले से सांगन आते,जिमिनी करीले जप्त … Read more