नयी लागस पैसा आडका
🔆नयी लागस 🔆
नयी लागस पैसा आडका,
हुभारी देवाले,
आनि आखी यक येल्हेबी काय लागस?
चांगलाले चांगलं म्हनाले.१
तेम्हा सोम्मरवालाले,
हुरुप येस आनि,
चांगल मियेस वाचाले,
फगत आपुन तयारी ठेवानी.२
कव्हयमव्हय आम्हनीबी,
दाद देनी सुटी जास,
वयमाननुसार डोयासवर,
भलता तान पडस.३
पन आठ्ठे यक आदरनीय,
हरफन मौला शेथस,
वय ८३नाव नयी लिखत,
तुम्हीन वयखा ,नयी थकथस.४
खरं सांगू,आठ्ठे लिखनारेस्ले,
वानू कोन्हले -कोन्हले?
यकथून एक लिखाम्हा माहिर,
मनफाईन आवडस तेस्न वाचाले.५
अकप परिवारना मानूस🙏
मझिसु✍️🌷प्रा.मगन सुर्यवंशी
भाऊ घरीरा भारी से है ग्रुप माले माहीतच नव्हता दादाशवानी लई भारी 👍🏻👍🏻👍🏻जय महाराष्ट्र जय खान्देश 👍🏻👍🏻