रिमझिम काव्य संमेलन
महाकवी कालिदासनी यादमा
नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन…..!
साहित्यिक सन्मान सोहळा….
नानाभाऊ माळी
आयतवार ३० जून २०२४ ना रोजे नासिकनां जुना आग्रारोडलें लागी “कालिका मंदिर सभागृहम्हा” “रिमझिम काव्य संमेलन” भरी ऱ्हायनं!कवितास्ना गह्यरा खोल पानीम्हा बुडांनी,डुबकी लावानी मज्या न्यारीचं ऱ्हायी!पानी पडी तव्हयं पडी!पन “रिमझिम काव्य संमेलन”म्हा डुबकी लावानी मज्या न्यारीचं सें!पानी पडीचं पन सांगता येतं नई बरं??समुंदरलें हेला जायेल सें!
पखालं भरी येवावर बठ्ठास्नी पयता भुई एक व्हयी जायी बरं!पानी कुमचाडत पडी!दडदड पडी!छत्री उडायी पडी!लंघा-पोलका वल्ला करी पडी!धोतर-पायजमा वल्ला करी पडी!फराक,कुडची,कोपरी बठ्ठ वल्लं करी पडी!माय-माउलींन्या येन्या, झिपाट्या मोक्या चोक्या वल्ल्या करी पडी!
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास
मंडळनी जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदनी हायी संमेलन आनी साहित्यिक सन्मान सोहळा ठेयेलं सें!उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास
मंडळन्हा अध्यक्ष(मेढ्या) प्रा. विकासजी पाटील सर,कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर सर , कोषाध्यक्ष, अर्जून पाटील,जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदना कार्याध्यक्ष प्रा.प्रशांतजी पाटील सर,सहकार्याच्या वर्ष डॉ बापूसाहेब एस के पाटील सर……
आनी बाकीना पदाधिकारी-बट्ठी टिम यांगुता राबी ऱ्हायनी!यांगुता नाशिकनं खान्देश मराठा पाटील मंडळ आंग झटकी हुभ ऱ्हायेलं सें!…३० तारीखनां आयतवार यादगार दिन ऱ्हायी आशी वाटी ऱ्हायनं!…
संमेलननां अध्यक्ष आनी जग जनता साहित्यिक आदरणीय सर डॉ . फुला बागुल ऱ्हानार सेतंस! उदघाटन-तठला आमदार आदरणीय सौं सीमाताई हिरे यास्ना हाते व्हनारं सें!जेठा पाव्हना म्हनीस्न माराठा विद्या प्रसारक मंडळ सरचिटणीस आदरणीय नितिन ठाकरे साहेब सेतसं!आनी आखो इशेष पाव्हणा भी सेतंस! हावू आगाजा अहिराणी भाषागुंता बठ्ठास्नी खट्टावरी झाडझूड करी एक व्हवागुंता सें!
“रिमझिम!”…संतत धार!… आपुन त्याले “झडी” बोलसूत ते भी चाली!पानींनी रिपरिप ‘सिप’ पाजाडत ऱ्हास!हालकी-फुलकी झडी दार हुगडी दखावर फवारा मारी “घरमा घुसू घुसू करतं ऱ्हास!खेसर करी दारना मव्हरे निस्ता चिखूल करी,तीनसंगे नाचा-कुदागुंता अग्रोह करत ऱ्हास!हासी-ख़ुशी बलावत ऱ्हास!आथतथ दखो ते डोयानं पारनं फिटी जास!
जतबंनं तथ जिमीनवरं निय्येगार गवत आपलाच नांदम्हा वार्गीन्हा तालवर नाचतं दिखस!!वार्गी भी भलती हुलकेल सें!गवत पडती झडीनां फवाराघायी आंग धवानां नांदम्हा नाचतं ऱ्हास!तव्हयं आपलं भी आंग रवरव करतं ऱ्हास!नाचानी हुरहूरी यी जास!…मंग ते काय दखो या पडता रिमझिम पानींनी झडीम्हा,चिखोलम्हा सोतानी आमन्या फिटालोंग नाचतंचं ऱ्हावो आस वाटतं ऱ्हास!
रिमझिम काव्य संमेलन
आसचं व्हनारं सें!हलक्या-फुलक्या पन कायेजलें भिडणाऱ्या कविता आपलं मन वल्ल करत ऱ्हातीन!कवितास्ना शेरावर शेरा इतीन!मन आनी शरीर वल्ल व्हयी!रिमझिम पानीम्हा कवी आनी रसिकस्ना कायजले कविता भिडत ऱ्हातीनं!कविता निय्यगार झाडंनंम्हा फवारा मारत ऱ्हायी!
मन लाडे लाडे कवितानां फंदम्हा पडी!फंदे पडेल कायेज पेरेमन्या कवितास्मा वल्ल व्हयी जायी!कवितास्ना शेरावर शेरा येतं ऱ्हातीन!रसिक कविताम्हा आंग धोत ऱ्हातीन!बठ्ठासले रावनायी सें रिमझिम काव्य संमेलनलें याद करी यी ज्यात!अहिराणी मायना जागर करज्यात!जगम्हा
एक एक कवी म्हणजे नावाजेल ऱ्हातीनं बरं कां!!कोनी ढग वायी लयी!पानी सारखा दडदड पडी!कोनी आंग धवाले लायी!कोनी निय्यगार वावरेस्मझार लयी जायी!हुभ हासरं, छुम छुम नाचनारं पीक दखाडी!कवी दुरलोंग दखस बरं!त्यांनी नजर सूर्य देवथीनं तेज ऱ्हास!तारा,ग्रह,बठ्ठ तोडी लयी येस हावू कवी!आम आदमी त्याले बांगा भी म्हंतंस!आशा बुद्धीवादी बांगास्ना मेयलें ३० तारीखलें भरनार सें!मी यी ऱ्हायनु!तुम्ही भी या!
नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह मु हडपसर,पूणे)
मो.नं-९९२३०७६५००