काय पुजतीस वड Ahirani kavita
काय पुजतीस वड
खान्देशम्हा लेकी व्हवा
पुजू म्हनतीस वड
कामे खटलाना तरी
काढतीस ह्या सवड॥
करतीस ह्या उपास
जरी नवरा ना धड
नवराना आयुष्याना
म्हने जिकना से गड॥
जीव जगाडानी हवा
हाऊ फैलावस वड
फेर्या मारनारनिस्ना
व्हस आयुष्याम्हा वाढ॥
कसं वाढाई आयुष्य
इस्ना नवरास्नं वड
ज्यास्ना फाईन र्हास वं
दूर कितला वं वड॥
कथाईन यी वं देव
एक झाड से व वड
कोन सांगी आडानीस्ले
काय पुजतीस वड॥
सरावनम्हा बी इसले
देखा लागस वं येडं
शिवलींग म्हनिसनी
पुजतीस व दगडं॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :- ९३७१९०२३०३.