एक बाई शिकनी आख्खं घर शिकस अहिराणी लेख

pexels yan krukau 8613089 scaled

एक बाई शिकनी आख्खं घर शिकस अहिराणी लेख माले चांगली याद शे . मी धाकला व्हतु बाया पह्यले नदीवरच धोनं धवाले जायेत बरं ! तवय नदीले महामूर पानी राहे . आते तं पानकायामा बी नद्या कोल्ल्या खटक वाहयतीस . पन मी काय म्हनस बहिनीसहोन आनी भाऊसहोन पह्यला दिन याद कयात ते जमीन आस्मानना फरक शे … Read more

कट्टी बट्टी बोलु नको

demon 1106988 1280

कट्टी बट्टी बोलु नको कट्टीकट्टी हाऊ सबद कसा निपस्ना हुयीन माहीत नही, पण हाऊ सबद एक पिरीम पयदा करान स्त्रोत शे.आते दखा आपीन धाकल पणे येरमेरशी कट्टी करुत “कट्टी बट्टी बोलु नको, निमना पाला हालू नको” म्हणजे हायी नाराजी व्यक्त करानी भावना व्हती. पण तेन्हा मजार कडु पणा अजिबात नही व्हता, म्हनीसन म्हणेत आम्हनी कट्टी … Read more

धरो तें चावस सोडं तें पयेसं

धरो तें चावस सोडं तें पयेसं नानाभाऊ माळी…..मी परोंदिन सातारा जिल्हाम्हा ‘वसंतगड’लें जायेल व्हतू!छत्रपती शिवाजी महाराज यासना ‘सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते’ यासनं गाव ‘तळबीड’ याचंवसंतगडनां पायथाले सें!आम्हीं गड चढी ऱ्हायंतुत!घाम यी ऱ्हायंता!किल्लालें जावानां आडा हुभा रस्ता व्हता!दगडेस्ना कच्चा रस्ता!त्याम्हा किल्लानां पोटे पोटे तो रस्ता व्हता!वाकी-उकी,दम ल्ही किल्ला चढी ऱ्हायंतू!मधमाचं मन्हा मोबाईल वाजना!किल्लानां पोटले एक दगड … Read more

अहिराणी कथा पीत्तर पाटा

Shradh paksha 1024x570 1

अहिराणी कथा पीत्तर पाटा मंडई देवराम बाप्पा आणि गिरजा बोय स्वर्गा मधुन पितृपक्षात आपल्या घरी जाण्या साठी उतावळे झाले खरी … पण देवराम बाप्पाला या प्रथे बद्दल काय सांगायचं ते स्वर्गा मधुनच अहिराणी संवादां द्वारे काय सांगतात त ऐका … ………….. पीत्तर पाटा . . . . . . . देवराम बाप्पा नी गीरजा बोय … Read more

आज सपनमा माले गांधी बापू भेटना भो

img 20231003 wa00188136735953326346532

आज सपनमा माले गांधी बापू भेटना भो बापूआज सपनमा मालेगांधी बापू भेटना भो…काठी टाकी कंबरमा जिदीबादी खेटना भो……….1 लेणं न्हई देणं न्हई म्हणे,डिकरा माती ग्या…तुना धंगडास्ले देखी जीव फोटूमा काती ग्या………2 नागी दुन्या झाकासाठेआर्धा नागा व्हयनु मी…उनी छ्यातीवर गुई तिले न्हई कयनु मी……….3 माले वाटे अहिंसानंबोट धरी सत्य चाली…मन्हा तिन्ही वांदरेस्ले कोण झाया न्हई वाली……….4 हाई … Read more

तरी बी गांधी बाप्पा हासणा

अहिराणी कवीता बापु

तरी बी गांधी बाप्पा हासणा खान्देश नी सांस्कृतिक नगरी मजार गोडसे, भिडे नाचना…. तरी बी गांधी बाप्पा हासणाआम्मयनेर हायी खान्देशनी सांस्कृतिक राजधानी शे, ९७ साव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरावानी तयारी चालु शे. आम्मयनेर म्हणजे प्रति पंढरपूर संत सखाराम बाप्पाना नी पुण्याई, मंगळ ग्रह न मंदिर, अम्मयनेरले सिक्सन न माहेर घर करणारा दानशूर कै … Read more

अहिराणी कथा भादानं उन लेखक ज्ञानेश्वर भामरे

pexels kelly 2382905 scaled

अहिराणी कथा भादानं उन लेखक ज्ञानेश्वर भामरे भादानं उन…… बापूजी मुंगनी काडनं गाडं भरी लयना. नी वाडगामा सोडी दिधं.दुपारना देड वाजेल व्हतात. भादाना उनम्हा बापूजी आज भलताज शेकाई ग्या.बयलेसले पानी दायी दिधं नी घाबरघाईमा वाडगानं शिवाडं लायीसन घरना कडे निंघना. रूखमानी आज घरमातला डबडा धवाना उद्योग काढेल व्हता.आंगनम्हा बठ्ठा कुल्लाया पापडेसना पसारा टाकेल व्हता सुकाडाले.नी … Read more

भाऊसाहेब हिरे यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे

IMG 20231008 WA0070

भाऊसाहेब हिरे यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे खान्देश रत्न, शिक्षण महर्षी, कर्मवीर, लोकनेते, संयुक्त महाराष्ट्राचे जनक स्व भाऊसाहेब हिरे यांना खान्देश हित संग्राम कडुन कोटी कोटी अभिवादनभाऊसाहेब हिरे यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे सहकार तत्त्वाच्या माध्यमातून विकासाचा ध्यास घेत कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी समाजकारण केले. जागतिकीकरणाच्या काळातही सहकार तत्त्वाचे हे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित होत आहे. … Read more

अहिरानी गझल मन्ही मैना

pexels qazi ikram haq 1229414 scaled

अहिरानी गझल मन्ही मैना 🌺गझल मन्ही बोलस..🌺 🪴गझलवृत्त-भुजंगप्रयात🪴 🌹मन्ही मैना..🌹 मयानी तिजोरी..मन्ही गोड मैनाखुशीनी शिदोरी..मन्ही गोड मैना तिन्हा चंद्र शे मी..मन्ही चांदनी तीउलीशी चकोरी..मन्ही गोड मैना अशी अप्सरा ती..जशी थेट रंभादिसाले भु गोरी..मन्ही गोड मैना कधी गाल व्हढस..कधी छेड काढसजरा शे टपोरी..मन्ही गोड मैना अगाऊपनामा..पुढे शे तरीबीनिरागस किशोरी..मन्ही गोड मैना गऊ दूर जर मी..करी याद … Read more

बा म्हतुंया पोरा म्हाये साठी

pexels adarsh vijayvargiya 3665348 scaled

बा म्हतुंया पोरा म्हाये साठी बा म्हतुंया पोरा म्हाये साठीएक चप्पल जोड घेऊन यावंपोरगा म्हंतुया वय झालं आतातुम्हांसनी काय गरज हाय बरंनको रे पोरा असं करू तू…. तुह्यासाठी म्या किती कष्ट केलेतरात्रंदिवस मेहनत घेतलीराब राब राबून शाळा शिकिवलीतुमास्नी मोठा साहेब बनवलं म्याआज हे दिवस पाहायला मिळतातआज तुझी माय हयात असतीनाहे दिवस पाहायला भेटलेच नसतंहे तुझे … Read more