खानदेस रतन आदिमाया बहिनाई
खानदेस रतन आदिमाया बहिनाई बहिणाबाई चौधरी ‘ यडीमाय ‘ हाई कविताम्हा बहिनाबाईनी आदिमायन गानं गायेल से. माले तं वाटस ती आदिमाया म्हंजे खुद बहिनाबाईज से. बहिनाबाईना वाटाले दुख उनं,आडचनीस्ना डोंगर उभा -हायनात मातर ती बया डगमगनी नही. इडापिडा संकटले – देन्हा तुने टाया झाल्या तुझ्या गयामंधी – नरोडाच्या माया अशी कशी येळी वो माय, अशी … Read more