घर खाली करी दिवाई चालनी

pexels photo 7685983

घर खाली करी दिवाई चालनी घर खाली करी दिवाई चालनी नानाभाऊ माळी दिवाई उनी,गाय गोरसन्ही बारनासंगे!धनन्ही पेटी धन त्रयोदशीलें उनी!नरक चावदससंगे उनी!लक्षुमी पूजननां पूजा करी लिधी!पाडवानं दिन ववायी लिधं,पूजा व्हयनी!आनी भाऊबीजलें बहिनीस्नी भाऊस्लें ववायी लिधं!येर मांगे येर सव दिन दिवाईन्हा हासी खुसी निंघी ग्यात!बठ्ठ नातंगोतं गोया व्हयी येल व्हतं!घर भरी जायेल व्हतं!पैसाथून नातं मोठं व्हतं!हिरदम्हा … Read more

दिवाई दी लयी जास Khandeshi Ahirani Diwali

FB IMG 1699798304381

दिवाई दी लयी जास Khandeshi Ahirani Diwali लेखक नानाभाऊ माळी आते रात व्हयी जायेल सें!वर पुर्र अंधार सें!खाले फटुकडा फुटी ऱ्हायनात!अंधाराम्हा दिवाई चमकी ऱ्हायनी!नवा साज सिंनंगार नेसी आनंनं दि ऱ्हायनी!दारेदार रांगोया नजरन्ह पारन फेडी ऱ्हायनात!आज लक्षुमी पूजन सें!त्यांगुंता सहेरथून गावलें लोके कसा यी ऱ्हायनात तें आपले आयकनं सें? दखा मंग मव्हरे! जथ्या बन तथ्या निस्त्या … Read more