चाकण नगरीना खरा किल्लेदार फिरंगोजी नरसाळ

Firangoji Narsala

चाकण नगरीना खरा किल्लेदार फिरंगोजी नरसाळ चाकण नगरीना खरा किल्लेदार नाव शोभे फिरंगोजी नरसाळ…मर्द मराठा लढाऊ विर योध्दा व्हता मोगल शत्रूना गर्दनकाळ…!! खानना डाव मोडी काढा मोगल सलनतना फास रोखा…फिरगोजी धिफ्फाड मानूस देखता मोगल चाकननी माती मजार रोखा…!! ऐढा देत खानानी दोन गोटा सापडावा म्हणे किल्ला मजार लिऊ ताबामा…औरंग्याले ठाऊक नाही करामतनीवाघ उभा किल्लावर मोठ्या … Read more